लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्येष्ठ रमताहेत विरंगुळा केंद्रात - Marathi News | At senior Ramathera Virangula Center | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ज्येष्ठ रमताहेत विरंगुळा केंद्रात

आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट करून उतारवयात मनाला शांतता मिळावी, थोडा विरंगुळा व्हावा, यासाठी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे आता शहरात अनेक ठिकाणी उभारण्यात आली आहेत. ...

नेट बँकिंगकडे कल; गर्दी ओसरली - Marathi News | Net banking; The crowd disappeared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेट बँकिंगकडे कल; गर्दी ओसरली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची बॅँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. ...

तळेगाव दाभाडे : शहर सुधारणा व विकास समितीची पहिली यादी जाहीर - Marathi News | Talegaon Dabhade: First list of city reforms and development committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव दाभाडे : शहर सुधारणा व विकास समितीची पहिली यादी जाहीर

तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीने नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर केली. ...

स्केटिंग स्पर्धेत ‘शिवाजी उदय’ची विक्रमी कामगिरी - Marathi News | Record of Shivaji Uday in skating competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्केटिंग स्पर्धेत ‘शिवाजी उदय’ची विक्रमी कामगिरी

बेळगाव येथे झालेल्या विश्वविक्रमामध्ये सलग २४ तास स्केटिंग केल्यामुळे चिंचवडच्या श्री शिवाजी उदय मंडळाच्या १६ विद्यार्थ्यांचे नाव गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे़ ...

बोगस मतदार नोंदणीत गुंतले अधिकारी -श्रीरंग बारणे - Marathi News | Officers engaged in bogus voter registration - Shringar Baran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस मतदार नोंदणीत गुंतले अधिकारी -श्रीरंग बारणे

थेरगाव येथील निवडणूक विभागाच्या मतदारनोंदणी कार्यालयातील लिपिकाला ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ...

नोटबंदीमुळे हॉटेल व्यवसाय निम्म्यावर - Marathi News | Due to the ban on hotel business halftone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटबंदीमुळे हॉटेल व्यवसाय निम्म्यावर

नोटाबंदीमुळे व्यवसाय निम्म्यावर आला असल्याची माहिती शहरातील हॉटेल व बार व्यावसायिकांनी दिली. ...

शंभरच्या नोटा नसल्याने हाल - Marathi News | Because of not having hundred notes, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शंभरच्या नोटा नसल्याने हाल

चलनातून रद्द झालेल्या नोटा जमा करतेवेळी पोस्टाकडून शंभराच्या नोटा उपलब्ध न झाल्याने ग्राहकांना दोन हजारांच्या नोटा वाटप केल्या. ...

होतकरू विद्यार्थ्यांची थांबली पायपीट - Marathi News | Budding students stoppage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :होतकरू विद्यार्थ्यांची थांबली पायपीट

न्यू इंग्लिश स्कूल, टाकवे या शाळेतील लांबच्या अंतरावरून पायपीट करीत येणाऱ्या गरीब, होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना २५ सायकलींचे वाटप करण्यात आले. ...

बचत गट, शेतकऱ्यांची कोंडी - Marathi News | Savings groups, farmers' closure | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बचत गट, शेतकऱ्यांची कोंडी

जिल्हा सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटा स्वीकारण्यास निर्बंध घातल्याने प्रामुख्याने महिला बचत गट व शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ...