लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरकार उद्योजकांचे; कामगारांचे नाही - Marathi News | Government entrepreneurs; No workers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सरकार उद्योजकांचे; कामगारांचे नाही

केंद्र सरकार कामगारांचे नसून, उद्योजकांचे आहे. तरी मागण्यासांठी कामगारांनी एकजुटीने सरकार विरोधात लढायला हवे, असे मत ...

अतिरिक्त आयुक्तांचे वाढले अधिकार - Marathi News | Increased rights of Additional Commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अतिरिक्त आयुक्तांचे वाढले अधिकार

महापालिकेसाठी अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे मंजूर झाल्याने राज्य सरकार सेवेतून प्रतिनियुक्तीने आलेल्या अतिरिक्त आयुक्तांसाठी सुधारित ...

मतदारांसाठी मोबाइल अ‍ॅप - Marathi News | Mobile app for voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदारांसाठी मोबाइल अ‍ॅप

मतदार आणि नागरिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर अ‍ॅप तयार केला आहे. त्यात प्रगणकांना मतदारांची माहिती भरता येणार आहे. ...

आयात-निष्ठावान भाजपामध्ये वाद - Marathi News | Debate among the import-loyal BJP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयात-निष्ठावान भाजपामध्ये वाद

मोदी लाटेमुळे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे अन्य पक्षांतील इच्छुकांचा ओढा वाढला आहे. आयात उमेदवारांऐवजी ...

बँक कर्मचाऱ्यांच्या सौजन्यशीलतेने फुंकर - Marathi News | Courtesy of Bank employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँक कर्मचाऱ्यांच्या सौजन्यशीलतेने फुंकर

बॅँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी येत असलेल्या ग्राहकांच्या मनस्तापावर बॅँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सौजन्यशीलतेची फुंकर घालण्यात येत आहे. ...

पालिकेच्या ४० हजार व्यापाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notice to 40,000 traders of the corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेच्या ४० हजार व्यापाऱ्यांना नोटिसा

पालिकेच्या मिळकत कर विभागात नोटांचा जोरदार भरणा होत असताना स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाच्या कार्यालयाला मात्र नोटिसा बजावण्याची वेळ आली आहे. ...

सर्व्हे निष्कर्षावरून निवडणूक प्रचाराची दिशा - Marathi News | The election campaign direction by survey results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व्हे निष्कर्षावरून निवडणूक प्रचाराची दिशा

सोशल मीडियाच्या काळात निवडणुकाही जास्तीत जास्त हायटेक होत चालल्या आहेत. ...

सराफांकडील उलाढालीवर लक्ष - Marathi News | Attention to turnover from jewelers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराफांकडील उलाढालीवर लक्ष

विधान परिषद (स्थानिक प्राधिकारी संघ) निवडणूक निर्भयमुक्त वातावरणात पार पडली पाहिजे. ...

अभिहस्तांतरण न करून दिल्याने बिल्डरविरुद्ध गुन्हा - Marathi News | The builder has committed a crime without giving him the transfer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिहस्तांतरण न करून दिल्याने बिल्डरविरुद्ध गुन्हा

बिल्डर मनोज अगरवाल व कमलाबाई गर्ग यांच्याविरुद्ध मोफा अ‍ॅक्ट अन्वये विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...