लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

सरकारच्या नाकर्त्या भूमिकेमुळे उपोषण करावे लागते; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | Due to the government negative role I have to go on a hunger strike Supriya Sule's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारच्या नाकर्त्या भूमिकेमुळे उपोषण करावे लागते; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

भोरमधील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे ...

येळकोट येळकोट जय मल्हार; भंडाऱ्याची उधळण, जेजुरीत चैत्र पौर्णिमा यात्रेला हजारो भाविक खंडेराया चरणी - Marathi News | Yelkot Yelkot Jai Malhar The Bhandara is being opened thousands of devotees visit khandoba for the Chaitra Pournima Yatra in Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येळकोट येळकोट जय मल्हार; भंडाऱ्याची उधळण, जेजुरीत चैत्र पौर्णिमा यात्रेला हजारो भाविक खंडेराया चरणी

रणहलगी, ढोल ताशांच्या गजरात विविध रंगाच्या आणि रंगीबेरंगी रेशमी कापडाने मढविलेल्या शिखरी काठ्या गडावर दाखल होताच बहुरंगी -बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन येथे घडत होते ...

Pune Metro: स्वारगेट- कात्रज भूमिगत मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला; येत्या ३-४ महिन्यांत हे काम सुरू होणार - Marathi News | Swargate Katraj underground line finally gets a go ahead work to begin in the next 3-4 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट- कात्रज भूमिगत मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला; येत्या ३-४ महिन्यांत हे काम सुरू होणार

महामेट्रोकडून नियोजित स्वारगेट - कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गासाठी चार महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या ...

नवी स्टंटबाजी..! आंद्रा धरणातून गाडी चालवली; पाण्याच्या मधोमध नेऊन धुतली, तरुणांचा प्रताप - Marathi News | pune news Dangerous stunt Young man tries to ride a motorcycle through the water of Andhra dam; Video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवी स्टंटबाजी..! आंद्रा धरणातून गाडी चालवली; पाण्याच्या मधोमध नेऊन धुतली, तरुणांचा प्रताप

जीव धोक्यात घालणारी स्टंटबाजी..! आंद्रा धरणाच्या पाण्यातून टू व्हीलर चालवण्याचा प्रयत्न,व्हिडीओ व्हायरल ...

किन्हई गावात बिबट्या आला..रे..आला...! गावातील शेतकरी हवालदिल - Marathi News | pimpari-chinchwad A leopard came to Kinhai village the farmers of the village were in a panic | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किन्हई गावात बिबट्या आला..रे..आला...! गावातील शेतकरी हवालदिल

शेतीकामासाठी महिलाचा नकार; भाजीपाला, शेतमाल काढण्यासाठी धजावत नसल्याने शेतकरी चिंतातुर  ...

चावसरला पाण्यासाठी होतेय भटकंती; पंचायत समितीवर महिलांचा हंडा मोर्चा - Marathi News | pimpari-chinchwad Chavsar is being ravaged for water; Women's pot march to the Panchayat Samiti | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चावसरला पाण्यासाठी होतेय भटकंती; पंचायत समितीवर महिलांचा हंडा मोर्चा

मावळातील अतिदुर्गम गावातील ग्रामस्थांच्या घशाला कोरड : पवना धरण उशाला असूनही पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट, पाणीपुरवठा विस्कळीत, ग्रामस्थ संतप्त ...

भोसरीच्या कुस्ती आखाड्यात यंदा भिडणार हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी - Marathi News | pune news Hind Kesari, Bharat Kesari, Maharashtra Kesari will clash this year in Bhosari's wrestling arena | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीच्या कुस्ती आखाड्यात यंदा भिडणार हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी

कुस्तीच्या रोमहर्षक लढती पाहण्याची शौकिनांना संधी ...

MPSC protest : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची शरद पवारांकडे धाव, आयोग अध्यक्षांशी साधला फोनवरून संवाद - Marathi News | MPSC protest MPSC students meet Sharad Pawar, assure the commission chairman over phone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची शरद पवारांकडे धाव, आयोग अध्यक्षांशी साधला फोनवरून संवाद

एमपीएससी परीक्षा पद्धतीतील बदलाबाबत शरद पवारांची विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा ...

तुम्हीच सांगा जगायचं कसं ? वर्षभरात महिन्याचे वेतन, कंत्राटी रुग्णवाहिका चालकांवर कर्ज काढून घर चालविण्याची वेळ - Marathi News | pune news Time to run a household by deducting interest on one month's salary in a year, contract ambulance drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षभरात महिन्याचे वेतन, कंत्राटी रुग्णवाहिका चालकांवर कर्ज काढून घर चालविण्याची वेळ

'मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी नेमकं करतात तरी काय? ...