लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील ३२०० कोटींचे टेंडर फडणवीसांकडून स्थगित, आरोग्यमंत्री म्हणाले… - Marathi News | Fadnavis cancels 3200 crore tender during TANAJI sawant tenure, Prakash Abitkar reacts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील ३२०० कोटींचे टेंडर फडणवीसांकडून स्थगित, आरोग्यमंत्री म्हणाले…

या टेंडर्समध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून, यातील पारदर्शकता तपासली जात आहे असे आबिटकर म्हणाले.   ...

Lokmat impact : ठेकेदार ताळ्यावर...रंग दिलेल्या भिंतीवर पुन्हा प्लास्टर व स्टाइल फरशी बसवली - Marathi News | Lokmat impact: Contractor on lockdown plaster and style flooring re-installed on painted walls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lokmat impact : ठेकेदार ताळ्यावर...रंग दिलेल्या भिंतीवर पुन्हा प्लास्टर व स्टाइल फरशी बसवली

ओबड-धोबड पद्धतीचे वृत्त लोकमतने नुकतेच प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर काम करणारा ठेकेदार ताळ्यावर आला ...

एकनाथ शिंदेंच्या 'पुणे जिल्हा भगवा करू' वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले.. - Marathi News | Ajit Pawar spoke clearly on Eknath Shinde statement to make Pune district saffron | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंच्या 'पुणे जिल्हा भगवा करू' वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले...

एकनाथ शिंदे यांच्या पुणे जिल्हा भगवा करू या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले ...

प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र हस्तांतरणात दिलासा, सहा महिन्यांची अट काढली - Marathi News | Relief in certificate transfer for project affected people six-month condition removed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र हस्तांतरणात दिलासा, सहा महिन्यांची अट काढली

पात्र प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी मिळविण्यासाठी लाभ होणार आहे. ...

महापालिकेचे सांस्कृतिक धोरण, चर्चा न करताच ठेवला प्रस्ताव;आयुक्तांनी उपायुक्तांना झापले - Marathi News | pune Municipal Corporation cultural policy, proposal made without discussion; Commissioners slapped Deputy Commissioners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचे सांस्कृतिक धोरण, चर्चा न करताच ठेवला प्रस्ताव;आयुक्तांनी उपायुक्तांना झापले

धोरण तयार करून ते मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले आहे. धोरण तयार करण्यापूर्वी चर्चा करण्यात आली नाही ...

भूसंपादनासाठी विशेष कक्ष;कर्वेनगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनासाठी ७० कोटींची गरज - Marathi News | Special cell for land acquisition Rs 70 crore required for land acquisition for Karvenagar DP road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूसंपादनासाठी विशेष कक्ष;कर्वेनगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनासाठी ७० कोटींची गरज

महापालिकेने वाहतूककोंडी कमी करण्यासाठी शिवने ते खराडी यादरम्यान रस्त्याचे नियोजन केले आहे ...

स्टेशनवर खराब पदार्थांची विक्री; रेल्वे सल्लागार सदस्यांनी विचारला जाब - Marathi News | Sale of spoiled food at stations; Railway advisory members demand answers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टेशनवर खराब पदार्थांची विक्री; रेल्वे सल्लागार सदस्यांनी विचारला जाब

पुणे व शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरील हॉटेलच्या किचनची पाहणी केली ...

प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती;विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या ८ जिल्ह्यांतील ११ मतदारसंघांचा समावेश - Marathi News | Postponement of duplicate vote counting; 11 constituencies from 8 districts that objected to the assembly vote counting are included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती;विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या ८ जिल्ह्यांतील ११ मतदारसंघांचा समावेश

राज्यातील शिल्लक राहिलेल्या प्रतिरूप मतमोजणीवर स्थगिती दिली आहे. ...

सत्ताधारी असोत किंवा विरोधक,महात्मा गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही - Marathi News | Chairman of Gandhi Memorial Fund Dr Kumar Saptarshi Whether in power or opposition, they have no other option but to mention the name of Mahatma Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ताधारी असोत किंवा विरोधक,महात्मा गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही

डॉ. कुमार सप्तर्षी : गांधी विचारांची आजच खरी गरज ...