लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘स्मार्ट कार्ड’वरच 'मेट्रो' अन् ‘पीएमपी'; एकाच कार्डवर दोन्हीचा प्रवास करता येणार - Marathi News | 'Metro' and 'PMP' on 'smart card'; You can travel on both with a single card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्मार्ट कार्ड’वरच 'मेट्रो' अन् ‘पीएमपी'; एकाच कार्डवर दोन्हीचा प्रवास करता येणार

सध्या प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करताना आणि ‘पीएमपी’तून प्रवास करताना वेगवेगळे तिकीट काढावे लागत होते ...

उद्या रंगणार पिंपरी-चिंचवडमध्ये ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ - Marathi News | Lokmat Swarchaitanya Diwali Pahat to be held in Pimpri-Chinchwad tomorrow | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्या रंगणार पिंपरी-चिंचवडमध्ये ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’

पद्मश्री सुरेश वाडकर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांचा अनुभवा मनमोहक कलाविष्कार ...

कर्वेनगरमध्ये अनुभवा अनोखी जुगलबंदी ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ मध्ये - Marathi News | Experience a unique juggling act in Karvenagar at Lokmat Swarchaitanya Diwali Pahat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्वेनगरमध्ये अनुभवा अनोखी जुगलबंदी ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ मध्ये

पद्मभूषण पं. विश्व मोहन भट्ट, पद्मश्री विजय घाटे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांचा कलाविष्कार २२ ऑक्टोबरला ...

पंचनामे पूर्ण! राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये तब्बल ६१ लाखांहून अधिक हेक्टरचे नुकसान, आता प्रतीक्षा मदतीच्या शासन निर्णयाची - Marathi News | Panchnama complete! More than 61 lakh hectares damaged in 34 districts of the state, now waiting for government decision on assistance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंचनामे पूर्ण! राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये तब्बल ६१ लाखांहून अधिक हेक्टरचे नुकसान, आता प्रतीक्षा मदतीच्या शासन निर्णयाची

राज्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने तब्बल ३४ जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडाला असून हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचा घास या अतिवृष्टीने हिरावून नेला ...

असा प्रामाणिकपणा सध्या पाहायला मिळत नाही! आजीचे हरवलेले सोन्याचे दागिने विद्यार्थीनिने केले परत - Marathi News | Such honesty is rare these days! Student returns grandmother's lost gold jewelry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असा प्रामाणिकपणा सध्या पाहायला मिळत नाही! आजीचे हरवलेले सोन्याचे दागिने विद्यार्थीनिने केले परत

आजींचा मुलगा दत्तात्रय वाकचौरे यांनी शाळेत येऊन दागिने घेतले आणि सोनाली आहिरे हिला शैक्षणिक साहित्य खरेदी साठी रोख दोन हजार रुपये बक्षीस दिले ...

पुण्यातील संतापजनक घटना! शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीचा शिपायाकडून विनयभंग - Marathi News | Outrageous incident in Pune! A girl who came to collect her school certificate was molested by a soldier | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संतापजनक घटना! शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीचा शिपायाकडून विनयभंग

२१ वर्षीय तरुणी दाखला घेण्यासाठी शाळेत आली होती, त्यावेळेस मुख्याध्यापिका उपलब्ध नसल्याने शिपायाने मुलीचा नंबर घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली  ...

Leopard Attack: चिमुकलीचा जीव घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक; बिबटे अजून किती जीव घेणार?, रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Villagers are aggressive after a child's life was taken; How many more lives will the leopard take?, Roadblock protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकलीचा जीव घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक; बिबटे अजून किती जीव घेणार?, रास्ता रोको आंदोलन

शिरूरच्या पिंपरखेड परिसरात १५० ते १७५ बिबटे वास्तव्यास असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे ...

Nilesh Ghaiwal: तरुणावर गोळीबार प्रकरण! गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या - Marathi News | Absconding accused from gangster Nilesh Ghaywal gang in custody in shooting case against youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: तरुणावर गोळीबार प्रकरण! गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या

पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक व्यक्ती उभा असलेला दिसला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांना बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला ताब्यात घेतला ...

लोहगावात ७ वर्षांच्या चिमुकलीसोबत ७२ वर्षांच्या नराधम ज्येष्ठाकडून अश्लील कृत्य - Marathi News | A 72-year-old man committed an indecent act with a 7-year-old girl in Lohegaon. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगावात ७ वर्षांच्या चिमुकलीसोबत ७२ वर्षांच्या नराधम ज्येष्ठाकडून अश्लील कृत्य

चिमुकली घरी आल्यानंतर मोबाईलमध्ये आरोपी अश्लील व्हिडीओ पाहायचा, तसेच ते पाहून तिच्याशी अश्लील चाळे करीत होता ...