लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Jejuri: भारतीय वेशभूषा असेल तरच प्रवेश मिळणार; जेजुरी खंडोबा मंदिराचा महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Entry will be allowed only if you are wearing Indian attire Important decision of Jejuri Khandoba Temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jejuri: भारतीय वेशभूषा असेल तरच प्रवेश मिळणार; जेजुरी खंडोबा मंदिराचा महत्वपूर्ण निर्णय

Jejuri Khandoba Mandir Dress Code: मंदिराची पावित्र्य, शालीनता जपणारी वेशभूषा अपेक्षित असून गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड- कमी कपडे अपेक्षित नाहीत ...

Video: तरुणाचे थेट पुणे पोलिसांच्या गाडीवर चढून अश्लील हावभाव करत नृत्य, जल्लोष असा करतात का? - Marathi News | Celebrating winning the match Youth climbs directly onto Pune Police car and dances making obscene gestures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामना जिंकल्याचा जल्लोष; तरुणाचे थेट पुणे पोलिसांच्या गाडीवर चढून अश्लील हावभाव करत नृत्य

तरुणाई जल्लोषाच्या नावाखाली जोरजोरात गाड्यांचे हॉर्न वाजवणे, शिवीगाळ करणे, अश्लील नृत्य करणे असे प्रकार करताना दिसून आले आहेत ...

अंमली पदार्थांचे सेवन करून भरचौकात लघुशंका? पुणे पोलिसांचा धक्कादायक दावा - Marathi News | gaurav ahuja urinating in public after consuming drugs Pune Police shocking claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंमली पदार्थांचे सेवन करून भरचौकात लघुशंका? पुणे पोलिसांचा धक्कादायक दावा

गुन्हा करण्यापूर्वी गौरव आणि भाग्येश यांनी कुठल्या अंमली पदार्थाचे सेवन अथवा मद्यप्राशन केले, त्यांना पळून जाण्यास कोणी मदत केली, याबाबत तपास सुरू ...

मंत्रिपद न मिळाल्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये काही प्रमाणात अस्वस्थता; आठवलेंनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | There is some unease in the Republican Party due to not getting a ministerial berth ramdas athawale expressed his displeasure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिपद न मिळाल्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये काही प्रमाणात अस्वस्थता; आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा मिळणे आवश्यक आहे ...

चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका - Marathi News | Rohini Khadse criticizes Maharashtra Women's Commission Chairperson Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

पोलिसा यंत्रणा कडक कारवाई का करत नाही? महिला अत्याचार झाल्यावर त्यांना अत्याचार सहन करावा लागत आहे. कारवाई उशीर होत आहे ...

गस्त वाढवूनही घडला प्रकार; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेचे दागिने चोरीला, पोलीस नेमकं करतात काय? - Marathi News | increased police in swargate Woman jewelry stolen at Swargate ST station what exactly do the police do? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गस्त वाढवूनही घडला प्रकार; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेचे दागिने चोरीला, पोलीस नेमकं करतात काय?

आवारात पोलिसांची गाडी, तसेच कर्मचारी तैनात असताना चोऱ्या होत असल्याने एकूणच सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह ...

श्रद्धेला अर्थ आहे की नाही? महाकुंभमेळ्यावरून राज ठाकरे यांची टीका - Marathi News | Raj Thackeray criticism on Mahakumbh Mela Not a single river in the country is clean | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्रद्धेला अर्थ आहे की नाही? महाकुंभमेळ्यावरून राज ठाकरे यांची टीका

देशातील एकही नदी स्वच्छ नाही - राज ठाकरे ...

लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे; रामदास आठवले यांचा सल्ला  - Marathi News | Pune Government should keep its promise to give Rs 2,100 instead of Rs 1,500 to beloved sisters; Ramdas Athawale's advice star_border | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे - रामदास आठवले

राज्यात महायुतीची सत्ता आली. त्यामुळे सध्याच्या सरकारने दिलेले आश्वासन पाळावे व ते पूर्ण करावे ...

जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही - डॉ. सदानंद मोरे - Marathi News | pimpri chinchwad news Maharashtra could not lead the country due to casteism Dr. Sadanand More | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही - डॉ. सदानंद मोरे

उत्तरपेशवाई सारखी महाराष्ट्रात स्थिती  ...