लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशात परिवर्तन होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येणार :  रत्नाकर महाजन - Marathi News | change in government and congress will come to power : Ratnakar Mahajan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देशात परिवर्तन होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येणार :  रत्नाकर महाजन

एनडीए सरकारने असंघटीत कामगार याविषयावरील चर्चा देखील बंद केली. ...

भावाच्या लग्नावरुन परतणाऱ्या तरुणाचा अपघाती म़ृत्यू  - Marathi News | The accidental death of a young man who returned from his brother's wedding | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भावाच्या लग्नावरुन परतणाऱ्या तरुणाचा अपघाती म़ृत्यू 

भावाचा लग्नसोहळा पार पाडून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. ...

कार्ला येथील एकविरा देवीचा कळस चोरणारे चोरटे गजाआड  - Marathi News | The thieves arrested who theft of Ekvira Devi shirine | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार्ला येथील एकविरा देवीचा कळस चोरणारे चोरटे गजाआड 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सदरच्या मंदिराच्या कळसाची चोरी करणार्‍यांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर उभे होते. ...

कामशेत येथे चुकीच्या कामामुळे एका युवकाचा मृत्यू - Marathi News | One youth died due to wrongful work at Kamshet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेत येथे चुकीच्या कामामुळे एका युवकाचा मृत्यू

जुना पुणे- मुंबई महामार्गावर पवनानगर फाटा हा अनेक वर्षांपासुन वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला होता. ...

वडगाव मावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांची झाली दुरावस्था  - Marathi News | ba dcondition of lake who water supply to Wadgaon Maval city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांची झाली दुरावस्था 

शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्था होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. ...

चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदारासह सुपरवायझरवर गुन्हा  - Marathi News | Crime against the contractor with for death of a child | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदारासह सुपरवायझरवर गुन्हा 

पिंपरी येथे ड्रेनेज दुरुस्तीसाठी खोदकाम करताना इमारतीची सीमा भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू झाला.. ...

निगडी येथे डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठरला तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत  - Marathi News | doctor's misconduct caused for the death of girl At Nigadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडी येथे डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठरला तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत 

दातांची वाढ योग्य रीतीने न झाल्याने त्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी धनश्रीला स्टर्लिंग रुग्णालयात २३ एप्रिलला दाखल केले होते. ...

टोळक्याकडून तरुणांवर प्राणघातक हल्ला ; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद - Marathi News | goon beaten up youth in thergaon ; incident capture in cctv cameras | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टोळक्याकडून तरुणांवर प्राणघातक हल्ला ; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असलेल्या तरुणांना आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने हॉकी स्टिकने बेदम मारहाण करीत कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी रात्री थेरगाव येथे घडली. ...

पत्नी व मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण - Marathi News | Thrown a chili powder in the eyes of grand son who comes to meet his wife and children | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नी व मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण

माहेरी राहत असलेल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला डोळ्यात मिरची पूड टाकून सासरयाने लाकडी दांडक्याने मारहाण केली. ...