लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
दाजी आणि मेव्हण्याने साॅफ्टवेअर कंपनीला घातला पाच लाखाला गंडा - Marathi News | fraud of five lakh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दाजी आणि मेव्हण्याने साॅफ्टवेअर कंपनीला घातला पाच लाखाला गंडा

संगणक अभियंता दाजी आणि मेहुण्याने मिळून एका सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीला ५ लाखांचा गंडा घातला. ...

सभा न घेताच कोऱ्या कागदावर नागरिकांच्या सह्या घेण्याचा प्रकार - Marathi News | The type of people signing on a new paper without taking a meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सभा न घेताच कोऱ्या कागदावर नागरिकांच्या सह्या घेण्याचा प्रकार

पिंपरीगावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयात शनिवारी सकाळी मौखिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी सभेचे आयोजन केले होते. ...

स्वयंपाक येत नसल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ  - Marathi News | Women humiliated due to not cook food | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वयंपाक येत नसल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ 

स्वयंपाक येत नसल्याचे कारण करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पिंपरीत नोकरी लावण्याच्या अमिषाने साडेसात लाखांची फसवणुक  - Marathi News | cheating of seven lakhs and fifty thousands by attraction of job in pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत नोकरी लावण्याच्या अमिषाने साडेसात लाखांची फसवणुक 

मी सरकारी नोकरी करत असून माझे पती रेल्वेमध्ये अधिकारी आहेत असे सांगितले. ...

मावळात वातावरण झाले योगमय  - Marathi News | Yoga day in maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळात वातावरण झाले योगमय 

प्राथमिक शाळांसह इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. ...

क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या शौर्यगाथेवर ''शाहिरीजागर'' : प्रतिशोध दिन  - Marathi News | "Shahirijagar" on the chapekar brothers courage : Revolution Day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या शौर्यगाथेवर ''शाहिरीजागर'' : प्रतिशोध दिन 

क्रांतिवीर चापेकर बंधुंनी २२ जून १८९७ रोजी इंग्रज अधिकारी वाल्टर्स रँड याला बंदुकीने वेधले म्हणून हा दिवस प्रतिशोध दिन म्हणून संबोधला जातो. ...

लोणावळ्यात ३५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त :२०० दुकानांची तपासणी - Marathi News | 350 kg of plastic bags seized in Lonavla: 200 shops inspection | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात ३५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त :२०० दुकानांची तपासणी

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्ड व लोणावळा नगरपरिषद यांनी आज लोणावळा शहरात संयुक्त कारवाई मोहिम राबवत १८ दुकानांमधून बेकायदेशिरपणे विक्री करिता ठेवलेल्या ३५० किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. त्यांना ९० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे ...

दोन वर्ष झाली महापालिकेत काय चाललंय समजत नाही  - Marathi News | Two years ago, I do not understand what's going on in the municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन वर्ष झाली महापालिकेत काय चाललंय समजत नाही 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मात्र, सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरे घेतली जात नाही.. ...

पिंपरी महापालिकेत अस्वच्छतेचा पंचनामा, कारवाईचे आदेश - Marathi News | quarrel due to cleaning in the pcmc , order of action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेत अस्वच्छतेचा पंचनामा, कारवाईचे आदेश

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे अस्वच्छ राहिल्यास, पाणी समस्येला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.. ...