Pimpri Chinchwad (Marathi News) मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सल्लागार नियुक्त करावे लागत आहेत, असे उत्तर प्रशासनाने दिले आहे. ...
माझ्याजवळ अॅसिडची बाटली आहे. तू माझ्या घरी चल नाहीतर अॅसिड टाकीन, अशी धमकी आरोपीने दिली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पडलेल्या उमेदवाराच्या पराभवाचे जेवढे दु:ख झाले. तेवढेच पार्थच्या पराभवाचे दु:ख झाले आहे... ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड शहर बेस्ट सिटी होते... ...
रस्त्यावरील एका भटक्या कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे ते कुत्रे बेशुध्द झाले. ...
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हिंजवडी व परिसरातून ५ लाख १५ हजारांच्या १५ मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. ...
माहेरून हुंडा म्हणून २० हजार रुपये आणावेत, असे सांगून आरोपीने वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. ...
हगणदरीमुक्त शहर म्हणून महापालिका प्रशासन सर्वत्र गाजावाजा करत आहे. ...
रस्त्यावरील खड्डे आणि कचºयांच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली. ...
अनेक गंभीर गुन्ह्यामुळे शहरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला रावण टोळीचा म्होरक्या ससा ऊर्फ सागर दशरथ वाघमोडे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अॅन्टी गुंडा स्कॉड पथकाने एक देशी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. ...