लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाडकी बहीण योजनेसाठी पळवला मागास आदिवासींचा निधी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका - Marathi News | Backward tribal funds diverted for Ladki Bahin scheme NCP criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजनेसाठी पळवला मागास आदिवासींचा निधी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

आदिवासी समाज विकास विभागाचा तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा निधी वापरला असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे ...

खडकवासला धरणामागे कालव्यात पोहण्यासाठी आलेला तरुण बुडाला - Marathi News | A young man who went to swim in the canal behind Khadakwasla Dam drowned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरणामागे कालव्यात पोहण्यासाठी आलेला तरुण बुडाला

तरुणाला पोहता येत नव्हते तरीही पाण्यात उतरला, पाण्याला वेग असल्याने काही क्षणांत तो दिसेनासा झाला ...

पीएमआरडीएतर्फे सोमवारपासून पुन्हा ‘हातोडा’; २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई - Marathi News | PMRDA to 'hammer' again from Monday; action against more than 2500 encroachments | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमआरडीएतर्फे सोमवारपासून पुन्हा ‘हातोडा’; २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई

वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई करत ते जमीनदोस्त करण्यात येत आहेत. ...

साखर उद्योगाची स्थिती अत्यंत चिंताजनक; शेतकरीही संकटात, शरद पवारांचा सरकारवर निशाणा - Marathi News | The condition of the sugar industry is very worrying Farmers are also in crisis Sharad Pawar targets the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर उद्योगाची स्थिती अत्यंत चिंताजनक; शेतकरीही संकटात, शरद पवारांचा सरकारवर निशाणा

पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, ही स्थिती चांगली नाही ...

स्वतःच्या वडील - भावांची हत्या करणाऱ्या औरंग्याची समाजात काय किंमत; बजरंग दलाची टीका - Marathi News | What is the value of Aurangzeb who killed his own father and brothers in society Bajrang Dal criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या वडील - भावांची हत्या करणाऱ्या औरंग्याची समाजात काय किंमत; बजरंग दलाची टीका

औरंगजेबाची कबर गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून राज्यशासनाने काढावी ...

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 21 lakhs with the lure of a job in the municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

ठेकेदार कंपनीसह इतर दोघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Satish Wagh Case: सतीश वाघ यांच्यावर जादूटोणा करण्यास मांत्रिकाला सांगितले; खळबळजनक माहिती समोर - Marathi News | The police have filed a chargesheet in the Satish Wagh murder case and a shocking piece of information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सतीश वाघ यांच्यावर जादूटोणा करण्यास मांत्रिकाला सांगितले; खळबळजनक माहिती समोर

वाघ यांचा खून करण्याची सुपारी सराईत गुन्हेगार पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना अक्षयने दिली होती ...

उष्णतेमुळे पुणेकर हैराण..! पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढला; दिवसरात्र उकाडा - Marathi News | Pune Heat Stroke Pune residents are shocked by the heat..! The mercury has risen in the state including Pune; It is scorching day and night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उष्णतेमुळे पुणेकर हैराण..! पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढला; दिवसरात्र उकाडा

पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांशी भागात दुपारचे तापमान चाळीशी पार गेले आहे. ...

‘रंग यात्रा’ ॲपचा अट्टहास का ? पुणे महापालिकेच्या ऑनलाइन बुकिंगला कलाकारांचा विरोध - Marathi News | Pune Municipal Corporation has created the Rang Yatra app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘रंग यात्रा’ ॲपचा अट्टहास का ? पुणे महापालिकेच्या ऑनलाइन बुकिंगला कलाकारांचा विरोध

-कोणाशीही चर्चा न करताच पालिकेने ॲप तयार केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. हे ॲप बंद करावे, अशी मागणीही होत आहे. ...