Pimpri Chinchwad (Marathi News) या प्रकरणी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ...
जलतरण तलावात पाेहायला शिकत असलेल्या संगणक अभियंत्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ...
पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडे घातक हत्यारे आढळून आली ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्लॉस्टिकविरोधातील कारवाई सुरू केली आहे. ...
अणुचाचण्यांप्रमाणे ३७० कलमाविषयीचा संदेश जगाला गेला आहे... ...
हिंदूंचे विभाजन व मुस्लिमांचा अनुनय करून काँग्रेसने राज्य केले.. ...
राज्यभरातील सर्व अधिकारी १९ ते २४ ऑगस्ट या कालावधीत काळ्या फिती बांधून काम करणार आहेत. ...
घंटागाडी व कचरा डेपो येथे कचरा गोळा करण्याचे काम करणार्या कामगारांना राख्या बांधत आँक्झिलियम काँन्व्हेंटच्या मुलींनी खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. ...
सुमारे ३०० अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी रात्रंदिवस मार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. ...
देणेदारांचे कर्ज फेडण्याकरिता त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने सोनसाखळ्या चोरण्यास सुरुवात केली.. ...