लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुनर्विकसनासाठी गृहनिर्माण संस्थांना दहा टक्के अतिरिक्त एफएसआय - Marathi News | Ten percent additional FSI to housing establishments for redevelopment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुनर्विकसनासाठी गृहनिर्माण संस्थांना दहा टक्के अतिरिक्त एफएसआय

राज्यातील तीस वर्षे अथवा त्यावरील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकसनाचा मार्ग मोकळा झाला.. ...

डझनभर अलिशान वाहनांची चोरी करणारा अटकेत; १ कोटी १३ लाख रुपयाची वाहने हस्तगत - Marathi News | Arrested for stealing dozens of vehicles; 1 crore 5 lakh rupees vehicles seized by Pimapri Police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डझनभर अलिशान वाहनांची चोरी करणारा अटकेत; १ कोटी १३ लाख रुपयाची वाहने हस्तगत

आरोपी हरिद्वार येथून परत राजस्थानकडे येत असताना पोलिसांच्या पथकाने त्याला अजमेर येथे शिताफीने पकडले. पिंपरी पोलीस ठाण्यातील स्कॉर्पिओ चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली. ...

'भाजपाला गुजरातेत आम्ही रोखू शकलो नाहीत. मात्र महाराष्ट्रात तुम्ही रोखा' - Marathi News | 'We could not stop the BJP in Gujarat. But in Maharashtra, you stop Says Jignesh Mevani | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'भाजपाला गुजरातेत आम्ही रोखू शकलो नाहीत. मात्र महाराष्ट्रात तुम्ही रोखा'

संविधान दिन सोहळा समिती, पिंपरी चिंचवड शहर व आरडीएएम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे भारतीय संविधान जनजागरण अभियान कार्यक्रमाचे आयोजित बुधवारी करण्यात आले होते. ...

ठाण्यातील फेसबुक मित्राकडून पुण्यात तरुणीचा विनयभंग  - Marathi News | Young women molestation in pune by Facebook friend of thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील फेसबुक मित्राकडून पुण्यात तरुणीचा विनयभंग 

फेसबुक मित्राने वेळोवेळी फिर्यादीला माझ्याशी संबंध ठेव; अन्यथा मी काहीही करून घेईल, अशी धमकी दिली. ...

बँकेच्या पेन्शन खात्यातून एक लाख २० हजार काढून फसवणूक - Marathi News | Fraud one lakh 20 thousands from pension account in the bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेच्या पेन्शन खात्यातून एक लाख २० हजार काढून फसवणूक

बँकेतील पेन्शन खात्यातून अज्ञात आरोपीने एक लाख २० हजार रुपये ट्रान्सफर करून व काही रक्कम एटीएममधून काढून देशमुख यांची फसवणूक केली. ...

बँकेच्या ऑफिसबॉयने केला एक लाख ३५ हजारांचा अपहार - Marathi News | Bank officeboy fraud of one lakh 35 thousands | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेच्या ऑफिसबॉयने केला एक लाख ३५ हजारांचा अपहार

आरोपी भारतीय स्टेट बँकेच्या प्राधिकरण आकुर्डी शाखेत ऑफिसबॉय आहे. ...

कासारवाडीत विनयभंग करून तलावारीने वार ; परस्परविरोधी गुन्हा दाखल - Marathi News | quarrel due to land in two groups in the Kasarwadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कासारवाडीत विनयभंग करून तलावारीने वार ; परस्परविरोधी गुन्हा दाखल

जागेवरून दोन गटांमध्ये वाद झाला.... ...

थोड्या वेळासाठी दिलेले वाहन पळविले - Marathi News | Two wheeler theft she given for some times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थोड्या वेळासाठी दिलेले वाहन पळविले

विश्वास संपादन करून थोड्या वेळासाठी दिलेली चारचाकी घेऊन पोबारा केला... ...

पिंपरी शहरातील व्यायामशाळांना सेवा शुल्क न देण्याचा निर्णय - Marathi News | decision taken not to pay service charges to gymnasiums in Pimpri city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरातील व्यायामशाळांना सेवा शुल्क न देण्याचा निर्णय

संबंधित मंडळांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सेवाशुल्क देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय ...