Pimpri Chinchwad (Marathi News) शुक्रवारी शेवटच्या दिवशी माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल करत राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्याला मिळाल्याचे सांगितले... ...
नगरसेविका सुलक्षणा शिलवंत - धर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने बनसोडे यांनी अपक्ष लढण्याचा दिला होता इशारा.. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने बारामती विधानसभा नेहमीच राज्यात लक्षवेधी ठरतो.. ...
मावळ विधानसभा निवडणूक 2019: गेल्या पंचवीस वर्षांपासून मावळ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपाच्या उमेदवारीवर १९९५ ला रुपलेखा ढोरे निवडून आल्या होत्या. ...
'' बंडोबां''च्या भूमिकेकडे लक्ष्य... ...
विधानसभा निवडणूक : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस.. ...
गरबा खेळून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा चार जणांनी विनयभंग केला. ...
अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक राहिले असताना भाजपात गुरुवारी शक्तिप्रदर्शन तर राष्ट्रवादी हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...
सुनिल शेळके यांराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळात उमेदवारी देत काट्याने काटा काढण्याचा डाव खेळला आहे. ...
भाजपाच्या दुसऱ्या यादीत बाळा भेगडे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने शेळके नाराज झाले.... ...