लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Convicted of motivating a student to commit suicide | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून विद्यार्थ्यास मानसिक त्रास दिला. त्याला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे ७ जानेवारी रोजी ही घटना घडली. ...

भाजप नगरसेवकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांच्या आदेशाला कोलदांडा - Marathi News | BJP councilor did not follow on the order of Chandrakant Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजप नगरसेवकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांच्या आदेशाला कोलदांडा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वसाधारण सभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही असा आदेश काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आदेश दिला होता. मात्र, बुधवारी झालेल्या सभेत गोंधळाचा फायदा घेत  सहा विषयांच्या उपसूचना घुसडल्या. ...

बोलू न दिल्याने शिवसेना गटनेत्याने भर सभेत फोडला ग्लास  - Marathi News | Shiv Sena party leaders threw glass at the PCMC for refusing to speak | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोलू न दिल्याने शिवसेना गटनेत्याने भर सभेत फोडला ग्लास 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना बोलून न दिल्याने त्यांनी ग्लास फोडून सत्ताधारी भाजपाचा आजच्या सभेत निषेध केला. त्यावरून सत्ताधारी भाजपाने महापौरांचा अवमान झाल्याचा कांगावा करून कारवाईची मागणी केली आहे. ...

'पुणे' नाही 'पिंपरी - चिंचवड पुणे मेट्राे' ; नामकरणाचा ठराव महापालिकेत मंजूर - Marathi News | pune metro name change proposal sanctioned in PCMC rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'पुणे' नाही 'पिंपरी - चिंचवड पुणे मेट्राे' ; नामकरणाचा ठराव महापालिकेत मंजूर

पुण्यातील मेट्राे ही पुणे आणि पिंपरी चिंचवड या दाेन्ही शहरांमध्ये धावणार असल्याने तिला पिंपरी- चिंचवड पुणे मेट्राे असे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली हाेती. ...

Delhi violence : पिंपरी-चिंचवड शहरातील शांततेसाठी पाेलिसांचे आवाहन - Marathi News | Delhi violence; police appeal to maintain peace in pimri chichwad rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Delhi violence : पिंपरी-चिंचवड शहरातील शांततेसाठी पाेलिसांचे आवाहन

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच शांतता ठेवण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पाेलिसांकडून करण्यात आले आहे. ...

खुनाच्या दोन गुन्ह्यांत सात वर्षे फरार आरोपी जेरबंद - Marathi News | Jailed for seven years for two counts of murder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खुनाच्या दोन गुन्ह्यांत सात वर्षे फरार आरोपी जेरबंद

कोयत्याने वार करत तसेच गोळीबार करून दोन खून केलेला आरोपी सात वर्षांपासून फरार होता. चाकण आणि म्हाळुंगे परिसरात त्याने दहशत निर्माण केली होती. त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. ...

बंद दरवाजाचे कुलूप तोडून दागिने लंपास ; चऱ्हाेली येथील घटना - Marathi News | house break incident at charoli rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बंद दरवाजाचे कुलूप तोडून दागिने लंपास ; चऱ्हाेली येथील घटना

भरदिवसा घरफाेडीची घटना चऱ्हाेली येथे घडली आहे. याविराेधात अज्ञाक चाेरट्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चिंचवडमध्ये २१ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई - Marathi News | action against juvenile 21 bike riders | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये २१ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई

वाहतूकीचे नियम न पाळता कशाही पद्धतीने वाहने चालविणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या दुचाकी पाेलिसांनी ताब्यात घेतल्या. ...

पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून बाप- लेकावर सात जणांनी केला खुनी हल्ला - Marathi News | Father- son beaten by seven persons | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून बाप- लेकावर सात जणांनी केला खुनी हल्ला

पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून सात जणांनी वडिलांना तलवारीने व मुलाला लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारत जीवघेणा हल्ला केला. ही घटना सूस येथील ननावरे वस्तीमध्ये घडली. ...