लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड - Marathi News | He was keeping the body to avenge the murder of Vanraj Andekar Bandu Andekar gang goon Gajaad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील सराईत दत्ता काळेने पाळत ठेवली होती ...

राज्यात एफडीएच्या कारवाईत सुमारे २ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त - Marathi News | Adulterated stock worth around Rs 2 crore seized in FDA operation in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात एफडीएच्या कारवाईत सुमारे २ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त

विशेष मोहिमेदरम्यान ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे ...

संगम पूल ते बंडगार्डन पूल या दरम्यान नदीकाठी होणार नवीन रस्ता - Marathi News | A new road will be built along the river between Sangam Bridge and Bundgarden Bridge. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संगम पूल ते बंडगार्डन पूल या दरम्यान नदीकाठी होणार नवीन रस्ता

नवीन रस्ता झाल्यानंतर संगम पूलापासून मुंढव्यापर्यंत विना अडथळा जाता येणार ...

महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Job lost due to college's reluctance to issue certificate Student claims college gives explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण

विद्यार्थी महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असून त्यांची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येत असल्याचे कॉलेजने स्पष्टीकरण दिले आहे ...

चिंताजनक बातमी! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला - Marathi News | Worrying news! Heavy rains in September hit 83 lakh farmers in Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंताजनक बातमी! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ७ हजार ९८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. ...

Pune Metro: मेट्रोसाठी येरवड्यातील ४८ हजार ६०० चौरस मीटर जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित - Marathi News | 48,600 square meters of land in Yerwada transferred to PMRDA for metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोसाठी येरवड्यातील ४८ हजार ६०० चौरस मीटर जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित

चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून येरवडा येथील विविध सिटी सर्व्हे क्रमांकांमधील एकूण ४८ हजार ६०० चौरस मीटर जमीन पीएमआरडीएला देण्यात आली आहे ...

राज्य सरकारच्या तोकड्या रकमेचा उपयोग शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं वाटत नाही - शरद पवार - Marathi News | I don't think the state government's meager funds will be used to revive the farmers - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारच्या तोकड्या रकमेचा उपयोग शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं वाटत नाही - शरद पवार

शेतकऱ्याच्या दुःखात राष्ट्रवादी सहभागी असून राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे ...

Ajit Pawar: शहाण्यांनी वाळू, लोखंडी पट्ट्या चोरल्या...! विकासकामे खराब करणाऱ्यांना अजितदादांनी फटकारले - Marathi News | Ajit Pawar: Wise people stole sand, iron bars...! Ajitdada reprimanded those who damaged development works | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहाण्यांनी वाळू, लोखंडी पट्ट्या चोरल्या...! विकासकामे खराब करणाऱ्यांना अजितदादांनी फटकारले

विकासकामे खराब करणाऱ्यांचे व्हिडिओ आणून देणाऱ्याला १ लाख बक्षीस देईल, आणि त्याला २ लाख दंड लावेल ...

दुचाकी घसरून पादचाऱ्याला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, नवले पुलाजवळ अपघात - Marathi News | Bike skids and hits pedestrian Bike rider dies, accident near Navle bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकी घसरून पादचाऱ्याला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, नवले पुलाजवळ अपघात

पादचारी रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून ती पादचाऱ्याला धडकली, या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला ...