लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कच्च्या मालाची डी कॉयलिंग अॅन्ड शेअरिंग प्रक्रिया करून देतो, तसेच अतिरिक्त कच्च्या मालाचा साठा विक्री करून देतो, असे आमिष दाखवुन आरोपींनी संगनमताने बनावट चलन तसेच बीले तयार करून उद्योजकाची ९४ लाख ८० हजार २८५ रुपयाची फसवणुक केली आहे. ...
घराचा कडीकोयंडा तोडुन अज्ञात चोरट्यांनी निगडीत एका ठिकाणी ५ लाख ९७ हजार रुपए किंमतीचा ऐवज चोरून नेला. तर वाकड परिसरात दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. ...