लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत काही मार्गांवर अनियमित व अपु-या बस फे-या आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे. ...
पवनानगर येथील ठाकूरसाई गावात किरकोळ कारणावरून टोळक्याने एका घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत, तर दगडफेक केल्याने घराचे पत्रेदेखील फुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
महापालिकेतील स्थापत्यविषयक कामांमध्ये रिंग होत असल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून होत आहे़ त्यानंतर सत्ताधारी भाजपाने वाकडमधील रस्त्याच्या कामात रिंग झाल्याचा आरोप केला आहे. ...
महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांसाठीची धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करण्यात येणार आहे़ वैयक्तिक विमा योजना सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ...
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचाºयांनी एकत्रित येऊन एक ड्रेसकोड निश्चित केला आहे. कार्यालयातील महिला, पुरुष कर्मचाºयांना गडद निळ्या रंगाचा गणवेश दिला आहे. ...
केंद्र सरकारतर्फे देशभर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ राबविण्यात आले. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी तयारी केली होती. जनजागृतीसह विविध उपक्रम त्यासाठी राबविण्यात आले. ...