लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाणी आणि मिळकत कर वाढ होणार की नाही, याबाबतची उत्सुकता संपली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने मिळकतकरात कोणतीही वाढ न करण्याचा विषय मंजूर केला आहे. ...
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी खेळाडू तयार होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीत कबड्डी प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू केले आहे. ...
महापालिकेतील स्थापत्यविषयक कामांमध्ये रिंग होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्षांतील नगरसेवकांनी केला होता. याची दखल सत्ताधारी भाजपाने घेतली आहे. ...
प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते. ...
ज्या उद्योगांमुळे पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख निर्माण झाली, या उद्योगांना पायभूत सुविधा पुरविण्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. ...
इतर ललित कलांच्या तुलनेत चित्र आणि शिल्पकलेतील कलांची उपेक्षा राजसत्तेने केली आहे. केंद्राच्या पुरस्कारांमध्ये चित्रकार, शिल्पकारांना फारसे स्थान दिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. ...