लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘गाजर' हातात घेत शास्तीकर माफीसाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर विरोधकांचे आंदोलन - Marathi News | Oppositions movement in front of the municipality entrance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘गाजर' हातात घेत शास्तीकर माफीसाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर विरोधकांचे आंदोलन

अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत दिलेला शब्द पाळला नाही. ...

सफाई कर्मचाऱ्यांना आठवड्यात मूलभूत सुविधा उपलब्ध करा ; महापालिकेला आदेश  - Marathi News | Provide basic facilities to the cleaning workers for the week; Order to corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सफाई कर्मचाऱ्यांना आठवड्यात मूलभूत सुविधा उपलब्ध करा ; महापालिकेला आदेश 

महापालिकेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने दिली जात नाहीत. ...

एटीएम घरात अन् पैसे चोरांच्या खिशात, परस्पर काढली जातेय रक्कम - Marathi News | In ATM house and money pirate pirate, the amount of money being withdrawn | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एटीएम घरात अन् पैसे चोरांच्या खिशात, परस्पर काढली जातेय रक्कम

एटीएम कार्ड जवळ असतानाही संबंधित बँक खातेदाराच्या मोबाइलवर ‘..... रुपीज डेबिटेड युवर अकाउंट’ असे एटीएमद्वारे रक्कम काढल्याचे मेसेज येऊन धडकत आहेत. ...

'जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन', गडकरींकडून समानतेचा संदेश - Marathi News | The message of equality from Gadkari is that 'whoever drives the name of the caste will hit him' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन', गडकरींकडून समानतेचा संदेश

गडकरी हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले, त्यावेळी पुनरुत्थान समरसता, गुरूकुलमच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जातीबद्दल आपले मत मांडले ...

मावळच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपाचा दावा - Marathi News | BJP claims Shiv Sena's consistency of Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपाचा दावा

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षनेतृत्वावर केलेल्या टीकेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाच्या नगरसेवकांनी मावळवर दावा केला आहे. ...

महागड्या मोटारी विक्रीच्या बहाण्याने पावणे चार कोटींचा गंडा - Marathi News | fraud by offering expensive cars to sell | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महागड्या मोटारी विक्रीच्या बहाण्याने पावणे चार कोटींचा गंडा

महागड्या आलिशान वापरलेल्या (सेकंड हँड) मोटारी विकून देतो असे सांगून एका भामट्याने व्यावसायिकाला तब्बल ३ कोटी ८० लाखाना गंडा घातला. ...

मासेमारीसाठी होतोय स्फोटकाचा वापर - Marathi News | Explosive uses for fishing | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मासेमारीसाठी होतोय स्फोटकाचा वापर

पवना नदीपात्रातील केजुबाई बंधाऱ्यामध्ये मृत मासे आढळल्याने शहरातील अस्वच्छ नदीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक कंपन्यांमधून प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जाते. ...

पुण्यामध्ये सक्ती असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटची विक्री - Marathi News | Sales of degraded helmets in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यामध्ये सक्ती असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटची विक्री

पुणे शहरामध्ये एक महिन्यापासून हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्याचा परिणाम पिंपरी-चिंचवड शहरातही जाणवू लागला आहे. कामानिमित्त शहरातून पुण्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ...

सत्ताधाऱ्यांना न्यायालयाचा दणका , कचरा वाहतुकीची फेरनिविदा काढण्याचा निर्णय रद्द - Marathi News | The decision to cancel the court's bump, garbage reinstatement to the ruling will be canceled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्ताधाऱ्यांना न्यायालयाचा दणका , कचरा वाहतुकीची फेरनिविदा काढण्याचा निर्णय रद्द

सत्ताधा-यांच्या दबावाखाली प्रशासनाने कचरा वाहतुकीची फेरनिविदा काढण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. ...