लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
उद्योगनगरीतील इंद्रायणी नदी पूररेषेच्या गोंधळामुळे बांधकामे, प्रकल्प अडचणीत - Marathi News | pune news construction and projects in trouble due to the confusion of the Indrayani River flood line in the industrial city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योगनगरीतील इंद्रायणी नदी पूररेषेच्या गोंधळामुळे बांधकामे, प्रकल्प अडचणीत

- महापालिका, जलसंपदा विभागात कारवाईबाबत टोलवाटोलवी : २००९ मध्ये नद्यांची निळ्या आणि लाल रेषेची आखणी; विकास आराखड्यापुढेही अडथळे ...

पीएमआरडीएतर्फे हिंजवडीत १६६ अतिक्रमणांवर हातोडा;वाहतुकीला दिलासा - Marathi News | pimpri chinchwad news PMRDA cracks down on 166 encroachments in Hinjewadi; provides relief to traffic | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमआरडीएतर्फे हिंजवडीत १६६ अतिक्रमणांवर हातोडा;वाहतुकीला दिलासा

हिंजवडी-माण-मारुंजी परिसरात अतिक्रमणे वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी, याचा वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

पोलिसमामा म्हणतात, नवे घर देताय की खुराडे ? ४३० चौरस फुटांच्या घरात आम्ही रहायचे कसे ? - Marathi News | Are you renting a house or a shack? How can you live in a house of 415 square feet? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसमामा म्हणतात, नवे घर देताय की खुराडे ? ४३० चौरस फुटांच्या घरात आम्ही रहायचे कसे ?

- कमी चटई क्षेत्रफळाच्या घरांबाबत पोलिस कुटुंबीयांची नाराजी ...

६ महिन्यांच्या बाळाच्या घशात सोन्याचा दागिना; पालक घाबरले, डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला - Marathi News | Gold ornament stuck in 6-month-old baby's throat; Doctors' prompt action saves life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६ महिन्यांच्या बाळाच्या घशात सोन्याचा दागिना; पालक घाबरले, डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला

हॉस्पिटलमध्ये घेऊन येईपर्यंत बाळाचा जीव गुदमरण्यास सुरुवात झाली होती, तसेच बालकाच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला होता ...

दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला! - Marathi News | Shooting at Daund's Kalakendra; Information emerges that the person is close to the MLA, police continue investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!

पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासले जात असून २४ तास होऊनही काहीच समोर न आल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून येत आहे ...

इंडिगोच्या फ्लाईटमध्ये गैरसोय, पतीला पत्नीच्या शेजारी आसन दिले नाही, भाजप प्रवक्त्याचे मोहोळ यांना पत्र - Marathi News | Inconvenience in IndiGo flight, husband not given seat next to wife, BJP spokesperson writes to Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंडिगोच्या फ्लाईटमध्ये गैरसोय, पतीला पत्नीच्या शेजारी आसन दिले नाही, भाजप प्रवक्त्याचे मोहोळ यांना पत्र

भाजप प्रवक्त्याने विमान प्रवासात होणाऱ्या गैरसोयीचा पाढाही मुरलीधर मोहोळ यांना वाचून दाखवला आहे ...

टँकरची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सासवड-नारायणपूर मार्गावरील घटना - Marathi News | Tanker hits two-wheeler; both die on the spot, incident on Saswad-Narayanpur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सासवड-नारायणपूर मार्गावरील घटना

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी टँकरच्या पुढील भागात अडकली आणि तिचा पूर्णपणे चुराडा झाला. ...

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर रात्री १० नंतर बाहेरचे विक्रेते येतात कुठून? परवानगी कोणी दिली? सिद्धार्थ शिरोळेंचा सवाल - Marathi News | Where do outside vendors come from on Ferguson Road in Pune after 10 pm? Who gave permission? Siddharth Shirole's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर रात्री १० नंतर बाहेरचे विक्रेते येतात कुठून? परवानगी कोणी दिली? सिद्धार्थ शिरोळेंचा सवाल

विक्रेत्यांकडे असा कोणता कोणता माल असतो, ते बांगलादेशी घुसखोर किंवा आणखी कोणी आहेत का याची तपासणी करण्याची गरज आहे ...

शाळांना १० दिवस सुट्ट्या द्याव्यात; मंडपाचा खर्च शासनाने करावा, पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | Schools should be given 10 days of vacation; Government should bear the expenses of the pavilion, demand activists of Ganesh Mandals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळांना १० दिवस सुट्ट्या द्याव्यात; मंडपाचा खर्च शासनाने करावा, पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मागणी

राज्य महोत्सव होताना मंडळात दिवसरात्र राबणारे कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, हे विचारात घेऊन हा राज्य महोत्सव होईल ...