- दरवर्षी केवळ मागवले जातात खेळाडूंकडून अर्ज : क्रीडाक्षेत्रातून संताप व्यक्त; १३ वर्षांपूर्वी सुरू केली होती योजना; गेल्यावर्षीच्या ४७ अर्जदारांपैकी एकालाही मिळाला नाही लाभ ...
वर्षानुवर्षे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन अथवा त्यांना योग्य मोबदला देऊन ही दोन्ही स्मारके जोडून आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जागेचे सर्वक्षण पुणे महापालिकेने केले आहे. ...
वाहतूककोंडी अन् पार्किंगच्या त्रासाला पुणेकर आधीच वैतागले आहेत. परंतु ओला, उबेर या खासगी कंपनीच्या माध्यमातून सहज रोजगार उपलब्ध होत असल्याने कॅबचालकांची संख्या भरमसाट वाढली आहे. ...
शिरूर शहराजवळ शिरूर ते करडे गावादरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण काम औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू आहे. यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. ...
काल दुपारी मला पोलिस अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, तुमच्या भावावर गुन्हा दाखल होत आहे. मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की, कायद्याप्रमाणे रीतसर कारवाई करा. ...