छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर छापलेच नाही ...
महापालिकेच्या कर संकलन विभागातील दोन कर्मचा-यांना शुक्रवारी सायकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. ...
राज्यात स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरण एकीकड़े निवाळत असताना दुसरीकडे देऊळगावगाड़ा येथील मल्हारी बारवकरने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ...
वायसीएम रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर कंत्राटी तत्वावर काम करत असून गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कंपनीने पगार दिला नाही, तसेच पगारात कपात केली जाते, सुटी दिली जात नाही, या कारणावरून उचलले टोकाचे पाऊल ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आयपीएस बदली रॅकेटप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आता पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. ...
पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने कोविड १९ च्या डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारातील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ हा भारतीय बनावटीचा चाचणीसंच (टेस्ट किट) विकसित करण्यात आला असून या एकाच चाचणीद्वारे कोविड विषाणूचा नेमका प्रकार ओळखणे, आता शक्य झाले आहे ...