लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ST Strike: हजारो कर्मचारी संपात, आठशे गाड्या आगारात; तरी मंत्री म्हणतात, संप मिटला... - Marathi News | thousands st employee on strike eight hundred st vehicles in depot however the minister says the strike is over in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: हजारो कर्मचारी संपात, आठशे गाड्या आगारात; तरी मंत्री म्हणतात, संप मिटला...

पुणे विभागातील जवळपास ३ हजार कर्मचारी अजूनही संपातच असून जवळपास ८०० गाड्या या आगारातच थांबून असल्याचे चित्र आहे ...

Christmas Days: दगड अन् चुन्याने नटलेले पुण्यातील सेंट अँण्ड्रूज चर्च - Marathi News | St Andrews Church in Pune covered with stones and limestone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Christmas Days: दगड अन् चुन्याने नटलेले पुण्यातील सेंट अँण्ड्रूज चर्च

खडकी परिसरातील एल्फिस्टन रोडवरील सेंट अँण्ड्रूज चर्च एक ऐतिहासिक वास्तू असून दगड आणि चुनखडीच्या मिश्रणाने ही इमारत बनवली आहे. सॅन १८७९ मध्ये ही वास्तू पूर्ण तयार झाली. ...

पुण्यातील धक्कादायक घटना; गोळ्या झाडून १७ वर्षीय युवकाचा खून - Marathi News | shocking incident in Pune 17 year old murdered by bullets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना; गोळ्या झाडून १७ वर्षीय युवकाचा खून

तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग (एनएचईसी)कंपनीजवळ गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी दशांत परदेशी याच्यावर गोळीबार केला ...

PDCC Bank Election: जिल्हा बँकेच्या 14 जागा बिनविरोध; आता 7 जागांसाठी निवडणूक - Marathi News | 14 seats elected unopposed pune district central cooperative bank election pdcc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PDCC Bank Election: जिल्हा बँकेच्या 14 जागा बिनविरोध; आता 7 जागांसाठी निवडणूक

बिनविरोध निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी तडजोडी झाल्या... ...

Pune Crime: परीक्षेत ‘मास्क’मध्ये डिव्हाईस बसवून केली 'हायटेक कॉपी'; पोलिसासह दोघांना बेड्या - Marathi News | one police officer and student arrested case of copying mask police bharti | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime: परीक्षेत ‘मास्क’मध्ये डिव्हाईस बसवून केली 'हायटेक कॉपी'; पोलिसासह दोघांना बेड्या

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी १९ नोव्हेंबरला लेखी परीक्षा झाली. ...

Transplant Surgery: प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये होतोय रोबोचा वापर - Marathi News | transplant surgery use a robot in hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Transplant Surgery: प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये होतोय रोबोचा वापर

तंत्रज्ञानातील अचूकता, नेमकेपणा, वेळेची बचत, कमी वेदना यामुळे रोबोटिक शस्त्रक्रियांना अनन्यसाधारण महत्व झाले आहे ...

Pimpri-Chinchwad: शहरात डंपर, मिक्सरच्या बेशिस्त चालकांवर ‘बडगा’ - Marathi News | police action on dumper mixer truck pimpri chinchwad crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri-Chinchwad: शहरात डंपर, मिक्सरच्या बेशिस्त चालकांवर ‘बडगा’

वाहतूक सुरळीत करण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे ...

PDCC Election: जिल्हा बँकेवर अप्पासाहेब जगदाळे बिनविरोध; इंदापूर मतदार संघातून निवड - Marathi News | appasaheb jagdale elected unopposed pune district bank from Indapur constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PDCC Election: जिल्हा बँकेवर अप्पासाहेब जगदाळे बिनविरोध; इंदापूर मतदार संघातून निवड

आप्पासाहेब जगदाळे हे सुमारे वीस वर्ष इंदापूर तालुका सोसायटी अ मतदारसंघातून बँकेवर प्रतिनिधित्व करीत आहेत ...

अजित पवारांचे निकटवर्तीय रमेश थोरात जिल्हा बँकेचे नवे संचालक; सलग आठव्यांदा बिनविरोध निवड - Marathi News | ajit pawar close friend ramesh thorat new director of district bank Unopposed election for the eighth time in a row | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचे निकटवर्तीय रमेश थोरात जिल्हा बँकेचे नवे संचालक; सलग आठव्यांदा बिनविरोध निवड

आज निर्धारित वेळेमध्ये भाजपचे अभिमन्यू गिरिमकर व राष्ट्रवादीचे अशोक खळदकर यांनी आपापले फॉर्म माघारी घेतल्याने थोरात यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. ...