लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Purushottam Karandak 2022: विद्यार्थ्यांनी लसीचा एकच डोस घेतला असल्यास 'RTPCR' बंधनकारक - Marathi News | Binding if students have taken one dose of the vaccine rtpcr compulsory in purushottam karandak pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Purushottam Karandak 2022: विद्यार्थ्यांनी लसीचा एकच डोस घेतला असल्यास 'RTPCR' बंधनकारक

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, एक डोस घेतला असल्यास आरटीपीसीआरचा रिपोर्ट महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेकडे जमा करणे बंधनकारक आहे. ...

खळबळजनक! पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे रिव्हॉल्व्हर चोरीला - Marathi News | Pune Congress city president Ramesh Bagwes revolver stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे रिव्हॉल्व्हर चोरीला

कारचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने त्यातील एक लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले. ...

New Year 2022: पुणेकरांनो 'न्यू इयर' घरातच साजरा करा; महापालिकेचा आदेश - Marathi News | pune citizen celebrate new year at home pune municipal corporation order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :New Year 2022: पुणेकरांनो 'न्यू इयर' घरातच साजरा करा; महापालिकेचा आदेश

पुणे महापालिकेने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शहरातही फटाक्यांची आतिषबाजी, कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक / कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. ...

हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन - Marathi News | bjp leader harshvardhan patil infected corona covid 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन

संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे. ...

रेल्वे स्टॉलधारकाकडून प्रवाशांची फसवणूक; तिकीटात जेवण असल्याचे सांगून प्रवाशांना जबरदस्तीने दिले जाते जेवण - Marathi News | fraud of passengers by railway stall holders indian railway pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे स्टॉलधारकाकडून प्रवाशांची फसवणूक; तिकीटात जेवण असल्याचे सांगून प्रवाशांना जबरदस्तीने दिले जाते जेवण

पुणे स्थानकांवर गेल्या काही दिवसांत अशा प्रकारांत वाढ झाली आहे... ...

आंबटशौकिनांनो, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ पाहणे गुन्हाच! मोबाईल, लॅपटॉपवर वाढली विकृती - Marathi News | watching child pornography is a crime increased distortion on mobiles laptops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबटशौकिनांनो, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ पाहणे गुन्हाच! मोबाईल, लॅपटॉपवर वाढली विकृती

मोबाईल आणि लॅपटॉपवर विविध ॲप्स, साईट्स सर्च केल्या जातात. यात चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे... ...

Corona Impact: कोरोनामुळे लग्नपत्रिका झाली ‘ऑनलाईन’; व्हॉट्सॲप पत्रिकांचा नवा ट्रेंड - Marathi News | wedding card online corona impact online new trend of whatsapp invitation card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Impact: कोरोनामुळे लग्नपत्रिका झाली ‘ऑनलाईन’; व्हॉट्सॲप पत्रिकांचा नवा ट्रेंड

पुणे : लग्नकार्यातील पाहुण्यांच्या उपस्थितीच्या संख्येबाबतचे शासकीय नियम दिवसागणिक बदलत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाकाळात रेडिमेड लग्नपत्रिका छापण्याची ... ...

आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन - Marathi News | parvati bjp mla madhuri misal tested corona positive covid 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन

आमदार मिसाळ यांनी विधानसभा अधिवेशनालाही हजेरी लावली होती ...

SPPU: पुणे विद्यापीठाची बाजी! ‘इनोव्हेशन’मध्ये देशात आठवे तर राज्यात पहिले - Marathi News | pune university ranks eighth in the country atal ranking of institutions on innovation achievements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: पुणे विद्यापीठाची बाजी! ‘इनोव्हेशन’मध्ये देशात आठवे तर राज्यात पहिले

२०२१ या वर्षात देशातील एक हजार ४३८ शिक्षण संस्थांनी या क्रमवारीत सहभाग घेतला ...