लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Accident: मजुरीवर कुटुंब चालवणाऱ्या व्यक्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; वेल्हे तालुक्यातील घटना - Marathi News | a person who runs a family on wages dies in an accident Incidents in Velhe taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: मजुरीवर कुटुंब चालवणाऱ्या व्यक्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; वेल्हे तालुक्यातील घटना

व्यक्तीच्या मागे पत्नी दोन लहान मुली व एक मुलगा असा परिवार आहे ...

पूर्वकल्पना न देता अचानक टाळेबंदी जाहीर करताना मोदींना काही वाटले नाही का? काँगेसचा संतप्त सवाल - Marathi News | didnt narendra Modi feel anything while announcing the sudden lockdown without any forethought question of pune Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्वकल्पना न देता अचानक टाळेबंदी जाहीर करताना मोदींना काही वाटले नाही का? काँगेसचा संतप्त सवाल

संसदेतील सभागृहाचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्याचा अतीशय निंद्य प्रकार भाजपाने केला आहे ...

शांतीश्री पंडित प्राध्यापक असताना ३ वर्षे होत्या रजेवर; जेएनयुला नियुक्ती कशी काय? विद्यार्थी संघटनांचा सवाल - Marathi News | Shantishri Pandit was on leave for 3 years How about appointing JNU Question of student unions in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांतीश्री पंडित प्राध्यापक असताना ३ वर्षे होत्या रजेवर; जेएनयुला नियुक्ती कशी काय? विद्यार्थी संघटनांचा सवाल

शांतीश्री पंडित गेल्या पाच वर्षांत एक हजाराहून अधिक दिवस म्हणजे जवळपास तीन वर्षे विना वेतन रजेवर असताना त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

किरीट सोमय्या हल्ला प्रकरण! भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा - Marathi News | Kirit Somaiya attack case pune In the future all calculations will be wrong Chandrakant Patil warns Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरीट सोमय्या हल्ला प्रकरण! भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. ...

कर्जत जवळच्या ढाक डोंगरात ट्रेकरचा मृतदेह शोधण्यासाठी धावले गिर्यारोहक; केली १० तासांची कसरत - Marathi News | Climbers rush to find trekker's body on Dhak hill near Karjat; Kelly exercises for 10 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जत जवळच्या ढाक डोंगरात ट्रेकरचा मृतदेह शोधण्यासाठी धावले गिर्यारोहक; केली १० तासांची कसरत

कर्जत जवळच्या ढाक बहिरी किल्ल्यावर ५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील पाच जण ट्रेकिंगसाठी गेले होते. दुपारी त्यापैकी एकाचा तोल गेल्यामुळे पडून जागीच मृत्यू झाला ...

बारामतीच्या माळेगांव कारखाना ‘एमडी’च्या दालनात शेतकऱ्याचा पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempt to commit suicide by pouring petrol on a farmer in the hall of Malegaon factory 'MD' in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या माळेगांव कारखाना ‘एमडी’च्या दालनात शेतकऱ्याचा पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न

घटनेनंतर शेतकऱ्याला यांना कारखाना परिसरातील एका खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले ...

पुण्यातील धक्कादायक प्रकार! पोटच्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाखांना विकले, आईसह आरोपींना अटक - Marathi News | Shocking type in Pune 4 year old son sold for Rs 1 lakh accused arrested along with mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक प्रकार! पोटच्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाखांना विकले, आईसह आरोपींना अटक

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत हा प्रकार उघडकीस आणत मुलाची सुटका केली आहे ...

थेरगाव क्वीनने खोडसाळपणा करत थेट पोलिसांनाच दिले आव्हान - Marathi News | The Thergaon Queen challenged the Pimpri Chinchwad police directly | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगाव क्वीनने खोडसाळपणा करत थेट पोलिसांनाच दिले आव्हान

सोशल मीडियावर अकाउंट बनवणाऱ्याचा शोध सुरू ...

Lata Mangeshkar: ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकरांचे बालपण गेले ‘पुण्यात’ - Marathi News | lata mangeshkar childhood was spent in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lata Mangeshkar: ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकरांचे बालपण गेले ‘पुण्यात’

पूना गेस्ट हाउससमोरील पोरवाल सायकल मार्टच्या जवळील राजीवडेकर चाळीमध्ये १९३५ ते १९४० च्या दरम्यान त्या वास्तव्यास होत्या ...