लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आळंदीत वारकरी विद्यार्थ्यास डंपरने चिरडले, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - Marathi News | Warkari student crushed by dumper in Alandi, complaint filed in police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत वारकरी विद्यार्थ्यास डंपरने चिरडले, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Alandi : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी (दि.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास वडगाव चौक येथे घडली. ...

"शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत; खेडचे शिवसैनिक दुसऱ्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही" - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray The Shiv Sainiks of the village will not accept the leadership of others. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत; खेडचे शिवसैनिक दुसऱ्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही"

शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात सामील झाल्यावर शिवसैनिकांमध्ये चलबिचल ...

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लावली ‘एटीएम’ला आग; पिंपरीतील खळबळजनक घटना - Marathi News | ATM set on fire to mislead the police Sensational incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लावली ‘एटीएम’ला आग; पिंपरीतील खळबळजनक घटना

तळेगाव दाभाडे येथील एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक ...

पिंपरीत टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड करून टेम्पोचालकाला लुटले - Marathi News | in pimpri the vehicles were vandalized and the driver of the tempo was robbed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड करून टेम्पोचालकाला लुटले

वाहनांची तोडफोड करून सुमारे १६ हजार रुपयांचे नुकसान करत परिसरात दहशत निर्माण केली ...

"आई-वडिलांना सांगितले तर तुला बघून घेईन..." तरुणाच्या लैंगिक अत्याचारामुळे मुलगी गरोदर - Marathi News | If you tell your parents I will take care of you girl pregnant due to young man sexual abuse | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"आई-वडिलांना सांगितले तर तुला बघून घेईन..." तरुणाच्या लैंगिक अत्याचारामुळे मुलगी गरोदर

पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार आला उघडकीस ...

पिंपरीत बाल गुन्हेगारीकडे वळलेल्या 80 मुलांचे समुपदेशन - Marathi News | Counseling of 80 children who turned to juvenile delinquency in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत बाल गुन्हेगारीकडे वळलेल्या 80 मुलांचे समुपदेशन

गुन्हेगारी मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी, चांगले मित्र चांगले शिक्षण याची माहिती देण्यासाठी, व्यसनाधीनता टाळण्याच्या दृष्टिकोनातून या बालकांचे समुपदेशन करण्यात आले ...

हर्षदा गरुडची पुन्हा उत्तुंग भरारी; ताश्कंद येथे मिळवला सुवर्णपदकाचा मान - Marathi News | Harshada Garud Gold medal won in Tashkent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षदा गरुडची पुन्हा उत्तुंग भरारी; ताश्कंद येथे मिळवला सुवर्णपदकाचा मान

45 किलो वजनी गटात हर्षदाने स्नॅच प्रकारात 69 किलो व क्लीन आणि जर्क प्रकारात 88 किलो असे एकूण 157 किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. ...

शिवसेनेला मोठा धक्का! अखेर आढळराव पाटील एकनाथ शिंदे गटात सामील - Marathi News | shivaji rao adhal rao patil joined the eknath shinde group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेला मोठा धक्का! अखेर आढळराव पाटील एकनाथ शिंदे गटात सामील

पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली ...

रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश - Marathi News | A rickshaw puller's daughter became CA Success in the very first attempt achieved by sheer force of will | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश

धनकवडीतील प्रियांका चंदनशिव या विद्यार्थिनीने जिद्दीला अभ्यासाची जोड देत मिळवले यश ...