लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यातील 'प्रेमाचा चहा' मध्ये मिठाचा खडा; परस्पर अनेक राज्यात रिटेलरशिप देऊन १ कोटींची फसवणूक - Marathi News | Pune premacha chaha 1 Crore fraud by giving relatorship in several states | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'प्रेमाचा चहा' मध्ये मिठाचा खडा; परस्पर अनेक राज्यात रिटेलरशिप देऊन १ कोटींची फसवणूक

लोणी काळभोर पोलिसांनी तत्त्कालीन संचालक अमित गोरक्षनाथ मगर (रा. डेफ्रोडील्स, मगरपट्टा सिटी, हडपसर) आणि स्वप्निल बाळासाहेब तुपे (रा. माळवाडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला ...

सावरकरांची दहशत ब्रिटिशांना, काँग्रेसला आहे अन् ती वाढली पाहिजे; शरद पोक्षेंचे मत - Marathi News | Savarkar terror is to British Congress and it should increase Opinion of Sharad Pokshka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकरांची दहशत ब्रिटिशांना, काँग्रेसला आहे अन् ती वाढली पाहिजे; शरद पोक्षेंचे मत

सावरकर अभिवाचन कार्यक्रमाचे लोन महाराष्ट्रभर पसरले पाहिजे ...

‘पप्पा लवकर घरी या...’ ‘तो’ काॅल ठरला अखेरचा; पोलीस कर्मचाऱ्याचा मोशीतील अपघातात मृत्यू - Marathi News | daddy come home early that call was the last a policeman died in an accident in moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पप्पा लवकर घरी या...’ ‘तो’ काॅल ठरला अखेरचा; पोलीस कर्मचाऱ्याचा मोशीतील अपघातात मृत्यू

मोशी येथील बनकरवस्ती येथे पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी (दि. २३) रात्री सव्वाएकच्या सुमारास हा अपघात झाला. ...

'तुम्ही खासदार, आमदार, पळवाल; पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही'-सचिन अहिर - Marathi News | nobody can steal balasaheb thoughts sachin ahir criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही खासदार, आमदार, पळवाल; पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही'-सचिन अहिर

उद्धव ठाकरेंनी देशात नव्हे तर जगात आदर्श मुख्यमंत्री म्हणून नाव कमावले ...

Pune Crime: गळा आवळला अन् खून झाला; रागाच्या भरात घेतला पोटच्या पोराचा जीव - Marathi News | Throats were cut and killed He took the life of the baby in anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: गळा आवळला अन् खून झाला; रागाच्या भरात घेतला पोटच्या पोराचा जीव

पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत खून प्रकरणी ४३ गुन्हे दाखल ...

पुण्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन रथाला उंचीची मर्यादा; मेट्रो पुलामुळे उंची २१ फूटच! - Marathi News | Height limit for Visarjan Ratha of Ganesha Mandals in Pune Due to the metro bridge, the height is only 21 feet! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन रथाला उंचीची मर्यादा; मेट्रो पुलामुळे उंची २१ फूटच!

वनाज ते रामवाडी हा मेट्राे मार्ग संभाजी पुलावरून जात आहे ...

Raksha Bandhan 2022: लाडक्या भावाला राखी पाठवण्यासाठी पोस्टाची विशेष योजना - Marathi News | Post special scheme to send rakhi to beloved brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan 2022: लाडक्या भावाला राखी पाठवण्यासाठी पोस्टाची विशेष योजना

राखीच्या पाकिटावर ५ रुपयांचा छापील स्टॅम्प असून, एका पाकिटाची किंमत १० रुपये ...

घरातून मोबाईल लंपास करणारा चोरटा ‘जाळ्यात’; सव्वातीन लाखांचे ३१ मोबाईल जप्त - Marathi News | Thief who stole mobile phone from house is arrested31 mobile phones worth 53 lakhs seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरातून मोबाईल लंपास करणारा चोरटा ‘जाळ्यात’; सव्वातीन लाखांचे ३१ मोबाईल जप्त

लोकांच्या घरातून चोरलेल्या या मोबाईलचा आरोपीने स्वत:ही वापर केला ...

आळंदी: माऊलींचा आषाढी पालखी सोहळा स्वगृही परतला - Marathi News | sant dnaneshwar palkhi sohla ashadhi palkhi ceremony returns home alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी: माऊलींचा आषाढी पालखी सोहळा स्वगृही परतला

‘श्रीं’च्या भेटीने भाविकांचे डोळे पाणावले... ...