लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
खळबळजनक! तुकाईनगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळले पुरुष जातीचे जिवंत अर्भक - Marathi News | Living male infants found in public toilets at Tukainagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! तुकाईनगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळले पुरुष जातीचे जिवंत अर्भक

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील तुकाईनगर भागात असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचे जिवंत नवजात अर्भक सापडले आहे ...

पुणे रेल्वे स्टेशन येथे झोपलेल्या मुलीवर बलात्कार; नराधमाला १० वर्षाची सक्तमजुरी - Marathi News | Rape of sleeping girl at Pune railway station accused 10 years hard labor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशन येथे झोपलेल्या मुलीवर बलात्कार; नराधमाला १० वर्षाची सक्तमजुरी

रेल्वेस्टेशनवर झोपलेल्या मुलीला शौचालयात नेत बलात्कार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली ...

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा खून; पुणे पोलीस मात्र पोलीस चौकीच्या उदघाटनात व्यस्त - Marathi News | Murder of police officer son in Pune Pune police however is busy inaugurating the police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा खून; पुणे पोलीस मात्र पोलीस चौकीच्या उदघाटनात व्यस्त

घटनेला आता 18 तासाहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही आरोपी मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत ...

पुणे सोलापुर महामार्गावर भीषण अपघात; वाहनांचा चक्काचूर, महिलेचा मृत्यू तिघे गंभीर जखमी - Marathi News | Terrible accident on Pune Solapur highway Vehicle shattered 1woman death three seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सोलापुर महामार्गावर भीषण अपघात; वाहनांचा चक्काचूर, महिलेचा मृत्यू तिघे गंभीर जखमी

पुणे सोलापुर महामार्गावर कुरकुंभ एमआयडीसी चौकात बुधवार (दि.२५) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला ...

काळजी घ्या! स्टेरॉईडच्या अतिसेवनाने हाडे ठिसूळ अन् अनेक आजारही वाढतील - Marathi News | Steroids can also cause brittle bones and many other diseases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळजी घ्या! स्टेरॉईडच्या अतिसेवनाने हाडे ठिसूळ अन् अनेक आजारही वाढतील

गुडघेदुखी, कंबरदुखीचे प्रमाण वाढले... ...

राष्ट्रपतींच्या नियोजित पुणे दौऱ्यामुळे गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार - Marathi News | The city water supply will be restored on Thursday due to the President planned visit to Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रपतींच्या नियोजित पुणे दौऱ्यामुळे गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार

शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा पुणे दौरा निश्चित ...

उसने घेतलेल्या ५ हजारांच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी; 54 वर्षीय आंबटशौकीन गजाआड - Marathi News | Demand for bodily pleasures in exchange for Rs. 5,000 taken a 54-year-old arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसने घेतलेल्या ५ हजारांच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी; 54 वर्षीय आंबटशौकीन गजाआड

दोघेही कोथरूड परिसरात राहत असून ८ महिन्यापूर्वी दोघांची ओळख झाली होती ...

'नजर मेली, भावना कशा मारणार?', २२ वर्षांपासून शवविच्छेदन करणाऱ्यांच्या भावना - Marathi News | eyes are dead how to kill emotions emotions of autopsies for 22 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नजर मेली, भावना कशा मारणार?', २२ वर्षांपासून शवविच्छेदन करणाऱ्यांच्या भावना

एवढी वर्षे काम केल्यावर आता नजर मेली.... ...

मित्राच्या मदतीने पत्नीचेच दागिने चोरले; पतीसह मित्राला पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | wife's stolen jewelry with the help of a friend husband and freind was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राच्या मदतीने पत्नीचेच दागिने चोरले; पतीसह मित्राला पोलिसांनी केले जेरबंद

स्वतःच्या घरात केली चोरी... ...