लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरक्षणाबाबत पवार कुटुंबाविरोधात तीव्र संघर्ष उभारणार; गोपीचंद पडळकरांचा निर्धार - Marathi News | Pawar will fight fiercely against the family over reservation Determination of Gopichand Padalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाबाबत पवार कुटुंबाविरोधात तीव्र संघर्ष उभारणार; गोपीचंद पडळकरांचा निर्धार

राज्य सरकारविरोधातही तिव्र लढा उभारण्यात येईल ...

Ajit Pawar: "तीनशे-चारशे वर्षांपूर्वीचे आता कशाला काढता", ज्ञानवापीवरून अजित पवारांचा भाजपवर निशाणा - Marathi News | Why do you now draw three four hundred years ago Ajit Pawar targets BJP from Gyanvapi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: "तीनशे-चारशे वर्षांपूर्वीचे आता कशाला काढता", ज्ञानवापीवरून अजित पवारांचा भाजपवर निशाणा

आपल्या श्रद्धास्थानाचा मुद्दा काढून आणखी नवे प्रश्न निर्माण करायचे नसतात ...

'मी दिलगिरी व्यक्त करतो', चंद्रकांत पाटलांचा माफीनामा; 'त्या' वक्तव्याबाबत महिला आयोगाला पत्र - Marathi News | I apologize Chandrakant Patil apology Letter to the Women Commission regarding supriya sule releted statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी दिलगिरी व्यक्त करतो', चंद्रकांत पाटलांचा माफीनामा; 'त्या' वक्तव्याबाबत महिला आयोगाला पत्र

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना केलेले तुम्ही घरी जा स्वयंपाक करा हे वक्तव्य केले होते ...

पिंपरीत गांजा विकला जातो किलोने; सापडतो मात्र ग्रॅम-ग्रॅमने, मुख्य सूत्रधार मोकाट... - Marathi News | Cannabis is sold in Pimpri Chinchwad Found by gram gram the main facilitator Mokat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गांजा विकला जातो किलोने; सापडतो मात्र ग्रॅम-ग्रॅमने, मुख्य सूत्रधार मोकाट...

गांजा सहजपणे उपलब्ध होत असल्याने अनेक अल्पवयीन मुलेही या व्यसनाच्या आहारी जात आहेत ...

दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तोंड, हात आणि छातीला भाजले - Marathi News | An attempt to burn his wife by pouring petrol on her Burns on mouth, hands and chest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तोंड, हात आणि छातीला भाजले

पहिल्या पतीच्या मुलाबरोबर झालेले भांडण सोडविल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला ...

Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार... - Marathi News | Is the new Corona variant worrying What did Ajit Pawar say | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार...

कोरोनाचा नवा व्हेरिएंटचे पुण्यात रुग्ण आढळून आले आहेत ...

PMC: गरज सरो, वैद्य मरो! आयुष डॉक्टरांना नियुक्त करण्यास पुणे महापालिकेची टाळाटाळ - Marathi News | Pune Municipal Corporation refusal to appoint AYUSH doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: गरज सरो, वैद्य मरो! आयुष डॉक्टरांना नियुक्त करण्यास पुणे महापालिकेची टाळाटाळ

कोरोना काळात आयुषच्या डॉक्टरांनी जिवाची पर्वा न करता केले काम ...

Pune: दाम्पत्याने घातला १ कोटी ८२ लाखांचा गंडा; मुंबई-ठाण्यातील २९ गुंतवणूकदारांची फसवणूक - Marathi News | Couple embezzles Rs 1.82 crore Fraud of 29 investors in Mumbai Thane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: दाम्पत्याने घातला १ कोटी ८२ लाखांचा गंडा; मुंबई-ठाण्यातील २९ गुंतवणूकदारांची फसवणूक

महिलेला ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ...

पार्किंगमध्ये चौदा वाहनांना आग; एका चारचाकीसह तेरा दुचाकी जळून खाक - Marathi News | Fourteen vehicles set on fire in Dhankawadi parking lot in Pune Burn thirteen two wheelers with one four wheeler | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्किंगमध्ये चौदा वाहनांना आग; एका चारचाकीसह तेरा दुचाकी जळून खाक

रविवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू ...