लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

Pune| आई-वडील जादूटोणा करीत असल्याच्या संशयाने छळ, विवाहितेची आत्महत्या - Marathi News | harassment on suspicion that parents are practicing witchcraft woman suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune| आई-वडील जादूटोणा करीत असल्याच्या संशयाने छळ, विवाहितेची आत्महत्या

२ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या... ...

वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातील कचरा; पुण्यातून मराठा क्रांती मोर्चाची टीका - Marathi News | vijay vadettiwar is a waste in Maharashtra politics and sociology criticism of maratha kranti morcha from une | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातील कचरा; पुण्यातून मराठा क्रांती मोर्चाची टीका

संभाजीराजे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार ...

PMC Election: पुढील आठवड्यात राज ठाकरे पुण्यात; जाणून घ्या, 'मनसेची नवी रणनीती' - Marathi News | Raj Thackeray in Pune next week Learn the new strategy of MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election: पुढील आठवड्यात राज ठाकरे पुण्यात; जाणून घ्या, 'मनसेची नवी रणनीती'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका निवडणूकीची जोरदार तयारी सुरू ...

अमोल कोल्हेंनी 'त्या' जिगरबाज घोडी धरणाऱ्या व्यक्तीसोबत काढला फोटो, अन् म्हणाले... - Marathi News | Amol Kolhe took a photo with the person holding horse, and said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल कोल्हेंनी 'त्या' जिगरबाज घोडी धरणाऱ्या व्यक्तीसोबत काढला फोटो, अन् म्हणाले...

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील नानोली येथे बैलगाडा घाटातला एका जिगरबाज व्यक्तीने घोडीवर बसून दोन्ही हातवर करून आनंद व्यक्त करतानाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता ...

'टीका करून जे गाजावाजा करतात ते कोकणात निवडणुकीत पडतात', उदय सामंतांचा राणेंना टोला - Marathi News | uday samant criticism narayan rane over his pc on sanjay raut | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"टीका करून जे गाजावाजा करतात ते कोकणात निवडणुकीत पडतात, ते त्यांच्या कर्माचे"

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राणेंचं नाव न घेता जशास तसं उत्तर दिलं आहे. ...

ट्रेक करताना माकडांपासून सावधान! २ दिवसांत २ ट्रेकरचा मृत्यू; तोरणा किल्ल्यावरील धक्कादायक घटना - Marathi News | Beware of monkeys while trekking 2 trekkers killed in 2 days Shocking incident at Torna fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेक करताना माकडांपासून सावधान! २ दिवसांत २ ट्रेकरचा मृत्यू; तोरणा किल्ल्यावरील धक्कादायक घटना

तोरणा किल्ल्यावर सलग दोन दिवस दोन तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे ...

पिंपरीत बनावट सही, शिक्का वापरून तयार केला खोटा दस्त; न्यायालयाची दिशाभूल करून फसवणूक - Marathi News | fake signature forged deed made using seal fraud by misleading the court | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत बनावट सही, शिक्का वापरून तयार केला खोटा दस्त; न्यायालयाची दिशाभूल करून फसवणूक

२०१७ ते २८ मार्च २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला ...

Accident: पुणे - सोलापूर रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघात; मुलगा बचावला वडिलांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | two wheeler accident on pune solapur road Son rescues unfortunate father death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुणे - सोलापूर रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघात; मुलगा बचावला वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

पत्नीला सोडून आपल्या मुलासोबत हडपसरला राहत्या घरी येत असताना पुणे सोलापूर रस्त्यावर हा अपघात घडला ...

सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या वडिलांचा मृत्यू - Marathi News | in beating death of married wamans father crime news in thergaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या वडिलांचा मृत्यू

सासरच्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला... ...