लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंजवडीत ‘मेट्रोझिप’ बससेवा पुन्हा सुरू होणार; ट्रॅफिक कोंडीवर तोडगा - Marathi News | Metrozip bus service to resume in Hinjewadi; Solution to traffic congestion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत ‘मेट्रोझिप’ बससेवा पुन्हा सुरू होणार; ट्रॅफिक कोंडीवर तोडगा

एचआयए, एमआयडीसी आणि आरटीओ यांचा संयुक्त पुढाकार; २०२० ला खंडित झालेली सेवा नव्याने सप्टेंबरपासून सेवा होणार सुरू ...

पोलिस ठाण्यातून बाहेर पडलेल्या चौघांवर तिघांनी केला प्राणघातक हल्ला - Marathi News | pune crime three men fatally attacked four people who were leaving the police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस ठाण्यातून बाहेर पडलेल्या चौघांवर तिघांनी केला प्राणघातक हल्ला

सध्या नाशिक येथील एका कंपनीत ४ महिन्यांपासून काम करत आहेत. यापूर्वी ते कोथरूड येथील एका कंपनीत नोकरीला होते. ...

चितळ हरणांचा मृत्यू लाळ खुरकत विषाणूजन्य आजाराने;राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील घटना - Marathi News | pune news Chital deer die of saliva-scraping viral disease; incident at Rajiv Gandhi Zoo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चितळ हरणांचा मृत्यू लाळ खुरकत विषाणूजन्य आजाराने;राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील घटना

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये शंभरहून अधिक हरण आहेत. पंधरा दिवसांपूर्वी आठवडाभरात सलग एक-दोन हरणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सुमारे चितळ प्रकारातील १६ हरणे दगावली होती. ...

पुणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला; सावित्रीच्या लेकीचा जर्मनीत टेनीसचा डंका - Marathi News | pune news vaishnavi Adkar wins bronze at World University Tennis Championship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला; सावित्रीच्या लेकीचा जर्मनीत टेनीसचा डंका

जर्मनी येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ टेनिस स्पर्धेत पुण्यातील २० वर्षीय वैष्णवी निहार आडकर या मुलीने कास्यपदक पटकावले. ...

पवना नदीला पूर: कोथुर्णे पूल पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला - Marathi News | pune news Flood in Pawana river: Kothurne bridge under water, communication with villages lost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवना नदीला पूर: कोथुर्णे पूल पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला

कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवनानगर बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. परिणामी, दुग्धव्यवसायिक, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना शिवली, ब्राम्हणोली किंवा कडधे मार्गे पवनानगर आणि कामशेतकडे प्रवास करावा लागत आहे ...

सह्याद्री हॉस्पिटल व्यवहार प्रकरणी महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | pune news Question mark over the role of the Municipal Corporation in the Sahyadri Hospital transaction case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सह्याद्री हॉस्पिटल व्यवहार प्रकरणी महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

- जमीन दिली धर्मादाय रुग्णालयासाठी; सुरु केले खासगी रुग्णालय ...

आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल - Marathi News | IT Park in Hinjewadi is moving out of Pune..! Ajit Pawar's strong words to the sarpanch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल

मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यात आयटी पार्क वॉटर पार्क झाले होते. त्यामुळे आयटीनगरी हिंजवडीतील समस्या ऐरणीवर आल्या आहेत. वाहतूक कोंडी, नागरी समस्या सोडवण्यासाठी अभियंत्यांनी आंदोलने केली. ...

पुरंदर विमानतळासाठीच्या क्षेत्रातच मोठी घट; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | pune news Major reduction in area for Purandar airport; Information from Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठीच्या क्षेत्रातच मोठी घट; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

- गावठाणे जात नसल्याचा दावा, पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न ...

खडकवासला धरणातील अतिक्रमणांवर हातोडा;पुढील आठवड्यात कारवाई होणार - Marathi News | pune news Crackdown on encroachments in Khadakwasla dam; action to be taken next week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरणातील अतिक्रमणांवर हातोडा;पुढील आठवड्यात कारवाई होणार

- २३ अतिक्रमणे आढळली, उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल ...