लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune | भोंगवलीत ट्रॅक्टर वळवताना पलटी झाल्याने कामगाराचा मृत्यू - Marathi News | A laborer died when a tractor overturned while turning in Bhongwali pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोंगवलीत ट्रॅक्टर वळवताना पलटी झाल्याने कामगाराचा मृत्यू

ट्रॅक्टरचा पुढील भाग पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत... ...

Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | Shepherd injured in leopard attack; Incidents in Ambegaon Taluk eklahare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी; आंबेगाव तालुक्यातील घटना

बिबट्याने मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हल्ला करून बाबू रामा ढेकळे या मेंढपाळाला जखमी केले... ...

Pune | नायब तहसीलदारांच्या संपाचा कामकाजावर परिणाम; वेतनवाढीसाठी बेमुदत संप - Marathi News | Effect of strike of Naib Tehsildars on operations; Indefinite strike for wage hike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायब तहसीलदारांच्या संपाचा कामकाजावर परिणाम; वेतनवाढीसाठी बेमुदत संप

जिल्ह्यातील सुमारे ११४ जण या संपात उतरले असून याचा जिल्हाधिकारी कार्यलयातील कामकाजावर अंशत: परिणाम झाला... ...

Pune: पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांना अटक; सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Three arrested for assaulting police; A case has been filed for obstructing government work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांना अटक; सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

बीट मार्शलने चौकशी केल्यावर त्याला मारहाण करणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली... ...

RTE | आरटीई ऑनलाईन लॉटरीचे ५ एप्रिल रोजी आयोजन  - Marathi News | RTE Online Lottery to be held on 5th April pune latest education news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीई ऑनलाईन लॉटरीचे ५ एप्रिल रोजी आयोजन 

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांची माहिती... ...

Gaja Marne | कोथरूडमधील गुंड गजा मारणेला विशेष न्यायालयाकडून जामीन - Marathi News | Gaja Marne news Bail by special court for Kothrud gangster ransom crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोथरूडमधील गुंड गजा मारणेला विशेष न्यायालयाकडून जामीन

२० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड गजानन उर्फ गजा मारणेला जामीन... ...

Pimpri Chinchwad | घरगुती वादातून जावयाने घेतला सासऱ्याचा चावा; वाकडमधील घटना - Marathi News | Son-in-law bites father-in-law in domestic dispute; Incidents in Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरगुती वादातून जावयाने घेतला सासऱ्याचा चावा; वाकडमधील घटना

भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सासऱ्याच्या हाताला जावयाचा दोनदा चावा... ...

Pimpri Chinchwad | पाकीट चोरताना रोखले, थेट कोयत्यानेच वार; बावधनमधील सर्व्हिस रोडवरील घटना - Marathi News | Stopped stealing a wallet, directly stabbed by the koyta Incident on service road in Bawdhan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाकीट चोरताना रोखले, थेट कोयत्यानेच वार; बावधनमधील सर्व्हिस रोडवरील घटना

पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला... ...

Pune News | खेड-शिवापूर परिसरात ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त; राजगड पोलिसांची कारवाई - Marathi News | Gutkha worth Rs 55 lakh seized in Khed-Shivapur area; Rajgad police action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड-शिवापूर परिसरात ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त; राजगड पोलिसांची कारवाई

याप्रकरणी रमेश चौधरी (सध्या रा. श्रीरामनगर, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे... ...