Pimpri Chinchwad (Marathi News) या रुग्णाचा आयर्लंड प्रवासाचा इतिहास असून, त्याला सौम्य स्वरूपाचा आजार होता.. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पालकमंत्र्यांचे आराेप फेटाळले... ...
पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या दडपशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे ट्वीट केले. त्यांनी असे करू नये म्हणून त्यांना सांगणार आहे... ...
बेकायदा बाईक टॅक्सीची सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करू, असे आश्वासन राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमानवार यांनी दिले... ...
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी केले आहे.. ...
पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे... ...
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ही कारवाई झाली... ...
आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलिस कस्टडी मिळाली... ...
प्रायोगिक तत्त्वावर हे पार्किंग चार दिवसांपूर्वी सुरू देखील करण्यात आले आहे... ...
या मोहिमेची कायमस्वरूपी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे... ...