Pimpri Chinchwad (Marathi News) - महापालिका निवडणुकांची प्रतीक्षा : पवना बंदिस्त जलवाहिनीचे भिजत घोंगडे कायम; नको त्या प्रकल्पांना महत्त्व, मूलभूत प्रकल्पांना मात्र बगल ...
सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली महापालिका प्रशासन अशा बांधकामांवर कारवाई करीत नाही. त्यामुळे दरवर्षी अतिक्रमणांमुळे पुराचा फटका नदीकाठच्या रहिवाशांना बसत आहे. ...
'भेटीलार्गी जीवा लागलीसे आस। पाहे रात्रंदिवस वाट तुझी' अशी भावना वारकऱ्यांची झाली असून, त्यांना श्रीक्षेत्र देहू-आळंदी-पंढरपूरचे वेध लागले आहेत. ...
२०२२ च्या नियोजनापेक्षा सदस्यसंख्या आठने घटली-प्रभाग रचनेसाठी सॅटेलाईट, गुगलअर्थचा होणार वापर; पालिका निवडणूक विभागप्रमुख प्रसाद काटकर यांची माहिती ...
- आतापर्यंत २०,६५६ दस्तांची नोंद, सर्वाधिक ४,८५० दस्त पुणे जिल्ह्यात ...
- या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने आरोपी सिद्धेश आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. ...
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची माहिती ...
- फायबर बोटी व तेवढ्याच सक्शन बोटीद्वारे उपसा, नावे समजूनही गुन्हे दाखल न होण्याचे गौडबंगाल ...
राज्यात २०२४ च्या पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेत ८ हजार ६३ कोटी ५६ लाख रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार होता. ...
सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा आणि स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, आयुक्तांचे आदेश ...