लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्यावसायिकाची २ महिलांविरोधात ५३ लाखांच्या अपहाराची तक्रार; तर महिलेची विनयभंगाची तक्रार - Marathi News | 53 lakh embezzlement complaint of businessman against 2 women A woman complaint of molestation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिकाची २ महिलांविरोधात ५३ लाखांच्या अपहाराची तक्रार; तर महिलेची विनयभंगाची तक्रार

बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या मुलावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला ...

तळेगावची वेदांत फोक्सकॉन गुजरातला गेल्याने सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला - Marathi News | As Vedanta Foxconn of Talegaon moved to Gujarat nearly one and a half lakh people lost their jobs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगावची वेदांत फोक्सकॉन गुजरातला गेल्याने सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला

मावळच्या औद्योगिक क्षेत्रात होणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकारच कारणीभूत ...

"माझ्या फेसबुक पेजवर घाण कमेंट करणे बंद करावे", रुपाली पाटील यांची विनंती - Marathi News | Stop making dirty comments on my Facebook page Rupali Patil request | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्या फेसबुक पेजवर घाण कमेंट करणे बंद करावे", रुपाली पाटील यांची विनंती

राष्ट्रवादीच्या धडाडीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे समाज माध्यमांवर नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत ...

Video: सराईत गुन्हेगाराकडून हॉटेलची तोडफोड; पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील घटना - Marathi News | Hotel vandalized by innkeeper Incident on Sinhagad Road Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: सराईत गुन्हेगाराकडून हॉटेलची तोडफोड; पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील घटना

एमपीडीए कायद्यांतर्गत शिक्षा भोगून आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने हॉटेलची तोडफोड करीत आजुबाजुच्या व्यावसायिकांनाही धमकावले ...

पुण्यातील धक्कादायक प्रकार! कोंढवा खुर्द भागातील ४ मजली इमारत २० वेळा विकली - Marathi News | Shocking type in Pune! 4 storey building in Kondhwa Khurd area sold 20 times | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक प्रकार! कोंढवा खुर्द भागातील ४ मजली इमारत २० वेळा विकली

विशेष म्हणजे या ४ मजली इमारतीवर इतके व्यवहार झाले याची मालक असलेल्या चार महिलांना अजिबात कल्पना नव्हती ...

एका मिनिटांत हजारो वाहने जाणाऱ्या चांदणी चौकाची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार का? - Marathi News | Will Chandni Chowk where thousands of vehicles pass in a minute be freed from the traffic jam? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका मिनिटांत हजारो वाहने जाणाऱ्या चांदणी चौकाची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार का?

चांदणी चौकात उपाययाेजना अनेक, परिणाम मात्र शून्यच ...

गणेश मंडप हटवा; अन्यथा पुढच्या वर्षी परवानगी नाही...! पुणे महापालिकेचे आदेश - Marathi News | Delete Ganesh Mandap Otherwise not allowed next year Order of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश मंडप हटवा; अन्यथा पुढच्या वर्षी परवानगी नाही...! पुणे महापालिकेचे आदेश

गणेशोत्सव संपून पाच दिवस झाले तरीही अनेक मंडळांचे मांडव, देखाव्यांचे साहित्य, सांगाडे, रथ, कमानी रस्त्यावर अथवा पदपथावर पडून ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून माजी खासदार आढळराव पाटलांना आमंत्रण - Marathi News | Invitation from Chief Minister Eknath Shinde to former MP shivajirao adharao patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून माजी खासदार आढळराव पाटलांना आमंत्रण

आढळराव यांच्यासोबतच प्रधान सचिवांसह सर्व खात्यांचे अपर मुख्य सचिव यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सूचना पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आले ...

इंदापूरातील धक्कादायक घटना! तेरा वर्षीय विशेष मुलीवर वारंवार बलात्कार - Marathi News | Shocking incident in Indapur Thirteen year old special girl repeatedly raped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरातील धक्कादायक घटना! तेरा वर्षीय विशेष मुलीवर वारंवार बलात्कार

एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल ...