लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ashadhi Wari 2025 : श्री संत ज्ञानेश्वर माउली आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यात दाखल - Marathi News | Ashadhi Wari 2025 Let us dance to the colors of Kirtan. Let us light the lamp of knowledge. Shri Sant Dnyaneshwar Mauli and Shri Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony arrives in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री संत ज्ञानेश्वर माउली आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यात दाखल

वारीचा आनंद सोहळा याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी पुणेकर वारी मार्गावर सकाळपासून आस लावून बसला होता. ...

Ashadhi Wari 2025 : माउलींच्या वारीत सापडलेली सोन्याची चैन केली परत - Marathi News | Ashadhi Wari 2025 The gold chain found in Mauli possession was returned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : माउलींच्या वारीत सापडलेली सोन्याची चैन केली परत

आळंदी येथील भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या पत्नी कांचन येळवंडे यांना ही चैन सापडली. ...

शरद पवारांमुळेच शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी - खासदार सुप्रिया सुळे  - Marathi News | Loan waiver of Rs 70,000 crores to farmers is due to Sharad Pawar MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांमुळेच शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी - खासदार सुप्रिया सुळे 

शेतकरी आत्महत्यांमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत होती .अशावेळी शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफीसाठी पाठपुरावा केला. ...

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Young woman riding a bike dies after being hit by a dumper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात तेजल गंभीर जखमी झाली, तर प्राचीच्या हाताला, कपाळावर आणि हनुवटीला दुखापत झाली आहे. उपचारादरम्यान तेजलचा मृत्यू झाला. ...

रोजंदारी करणाऱ्या बापाची उच्चशिक्षित पोरगी निघाली अमेरीकेला - Marathi News | Highly educated daughter of daily wage earner father leaves for America | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोजंदारी करणाऱ्या बापाची उच्चशिक्षित पोरगी निघाली अमेरीकेला

जिद्द असेल, तर सामान्य कुटुंबातील मुलेही किती पुढे जाऊ शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे ...

Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांमध्ये भक्ती ‘निरंतर’; पण वाहनांची सोय झाल्याने वारी झाली ‘हायटेक’ - Marathi News | Ashadhi Wari 2025 Devotion among Warakaris is 'continuous'; but with the convenience of vehicles, Wari has become 'hi-tech' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांमध्ये भक्ती ‘निरंतर’; पण वाहनांची सोय झाल्याने वारी झाली ‘हायटेक’

पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे. ...

Ashadhi Wari 2025 : पालख्यांच्या विसाव्यामुळे चौकांना मिळाली संतश्रेष्ठांची नावे - Marathi News | Ashadhi Wari 2025 The resting of the palanquins gave the squares the names of saints. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : पालख्यांच्या विसाव्यामुळे चौकांना मिळाली संतश्रेष्ठांची नावे

- एकमेव महापालिका : लावणी गायिका म्हणत असे भजन आणि गवळण ...

मेट्रो आणि अर्बन स्ट्रीटच्या कामांमुळे उद्योगनगरीत पालखीचा मार्ग खडतर - Marathi News | The path of the palanquin in the industrial city is difficult due to the work of the metro and urban street. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मेट्रो आणि अर्बन स्ट्रीटच्या कामांमुळे उद्योगनगरीत पालखीचा मार्ग खडतर

आकुर्डीतील खंडोबा माळ ते चिंचवड स्टेशन रस्त्यावरील पालखीचा मार्गच बदलला ...

Ashadhi Wari 2025: पंढरीच्या वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एक दिवसाचा अनुभव;पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन - Marathi News | Ashadhi Wari 2025 Congress state president's one-day experience in Pandhari's Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरीच्या वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एक दिवसाचा अनुभव;पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आव

किमान एक दिवसाचा तरी वारीचा, वारकर्यांच्या भक्तीभावाचा, निष्ठेचा अनुभव घ्या या उद्देशाने सपकाळ यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ...