लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pimpari-Chinchwad : नियोजनासाठी समिती नियुक्त होईना, ‘डीपी’वरील सुनावणीस मुहूर्त सापडेना - Marathi News | pimpari-chinchwad no committee appointed for planning, no time found for hearing on DP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नियोजनासाठी समिती नियुक्त होईना, ‘डीपी’वरील सुनावणीस मुहूर्त सापडेना

सूचना आणि हरकतींची मुदत संपून दोन महिन्यांचा कालावधी उलटला; शासननियुक्त सदस्य कळविले तरी महापालिका स्तरावरील सदस्यांबाबतचा ठराव प्रलंबितच ...

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा;रिक्षात सापडलेली सोन्याची अंगठी प्रवाशास केली परत - Marathi News | pune news gold ring found in rickshaw returned to passenger Honesty of rickshaw driver in Pimple Gurav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा;रिक्षात सापडलेली सोन्याची अंगठी प्रवाशास केली परत

ते रिक्षातून उतरले, तेव्हा घाईत त्यांची एक तोळे सोन्याची अंगठी रिक्षात पडली. ...

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ३४ गृहनिर्माण सोसायट्यांवर प्रशासकराज - Marathi News | Administrator rule imposed on 34 housing societies in Pune, Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ३४ गृहनिर्माण सोसायट्यांवर प्रशासकराज

संस्थांमध्ये शासकीय हस्तक्षेप : प्रशासनातील त्रुटी, वेळेवर निवडणुका न होणे आणि आर्थिक अनियमिततेचा परिणाम; मालमत्ता, बँक खाती, आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण ...

भावकीतील मुलीला गाडीतून घरी सोडल्याच्या वादातून तरुणावर गोळीबार - Marathi News | pune crime young man shot dead over dispute over dropping off girl from car at home in brother relatives | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भावकीतील मुलीला गाडीतून घरी सोडल्याच्या वादातून तरुणावर गोळीबार

वडगाव मावळ येथील घटना : तरुण बचावला; चार संशयित फरार; शोधासाठी पोलिसांची पथके रवाना ...

प्रभागरचनेत बदल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन; स्थायी समितीचे माजी अध्यक्षांचा इशाराच - Marathi News | pune news the change in ward composition is a violation of the Supreme Court order | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रभागरचनेत बदल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

- प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश ...

अमेरिकेचे आऊटसोर्सिंगविरोधी विधेयक पुण्यातील आयटी क्षेत्राच्या मुळावर येणार - Marathi News | Pimpri Chinchwad newsUS anti-outsourcing bill will hit the IT sector in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेचे आऊटसोर्सिंगविरोधी विधेयक पुण्यातील आयटी क्षेत्राच्या मुळावर येणार

- अमेरिकेत देशाबाहेरील कंपन्यांकडून सेवा घेण्यावर निर्बंध : अतिरिक्त कराचा बोजा, आयटीयन्सच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची भीती;भारतीय कंपन्यांसोबतचे करार धोक्यात ...

मुलांनीच बनावट बक्षीसपत्र केले अन् वडिलांना फसवून घराबाहेर काढले;अखेर तीन वर्षांनी मिळाला न्याय - Marathi News | pune news the children made fake gift certificates and tricked their father into leaving the house; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांनीच बनावट बक्षीसपत्र केले अन् वडिलांना फसवून घराबाहेर काढले

- ज्येष्ठ व्यक्तीला अखेर तीन वर्षांनी मिळाला न्याय ...

...तर विद्यापीठ रॅंकिंगच्या यादीतूनही हाेईल हद्दपार; विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | pune news then the university will also be expelled from the ranking list; Students express concern | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर विद्यापीठ रॅंकिंगच्या यादीतूनही हाेईल हद्दपार; विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कमध्ये यंदा विद्यापीठ ३७ व्या स्थानावरून थेट ९१ व्या स्थानावर खाली आले आहे. ...

मोठा अनर्थ टळला...! रेल्वेच्या चाकाला आग लागल्याने एक तास खोळंबा - Marathi News | pune news Train delayed for an hour after wheel catches fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठा अनर्थ टळला...! रेल्वेच्या चाकाला आग लागल्याने एक तास खोळंबा

- डबा बदल करून पहाटे पाच वाजता गाडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. तत्काळ गाडी थांबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...