लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावांतील रस्त्यांची कामे दर्जेदार करा; कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नका, अजित पवारांच्या सूचना - Marathi News | Improve the quality of road works in villages; Do not tolerate any political interference, Ajit Pawar's instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावांतील रस्त्यांची कामे दर्जेदार करा; कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नका, अजित पवारांच्या सूचना

पाऊस आता थांबला आहे, २०० गावांतून ही सायकलिंग स्पर्धा जाणार असल्याने त्या गावांतील पायाभूत सुविधांचाही विकास होणार आहे ...

शारीरिक संबंध ठेवून गोळ्या खायला द्यायचा; बारामतीच्या उद्योगपतीवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Hadapsar police register case against Baramati businessman for giving pills after having physical relations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शारीरिक संबंध ठेवून गोळ्या खायला द्यायचा; बारामतीच्या उद्योगपतीवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल

तरुणी नवऱ्यापासून विभक्त होण्याच्या निर्णयानंतर तणावात होती, यावेळी आरोपीने संपर्क करत आपण लग्न करू असे म्हणत शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जैन बोर्डिंगला भेट देऊन हा व्यवहार रद्द करावा; जैनमुनींची मागणी - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis should personally visit Jain boarding and cancel this transaction Jain sages demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जैन बोर्डिंगला भेट देऊन हा व्यवहार रद्द करावा; जैनमुनींची मागणी

जर एका दिवसात व्यवहार होऊ शकतो आणि त्यासाठी कर्जही मिळू शकते, तर तोच व्यवहार एका दिवसात रद्द का होऊ शकत नाही का? जैन मुनींचा सवाल ...

पुणे नाशिक मार्गालगत सांडभोरवाडीत भरदिवसा घरफोड्या; चोरट्यांनी ८ लाखांचे सोन्याचे दागिने पळवले - Marathi News | Burglary in broad in Sandbhorwadi along Pune Nashik road Thieves steal gold ornaments worth Rs 8 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे नाशिक मार्गालगत सांडभोरवाडीत भरदिवसा घरफोड्या; चोरट्यांनी ८ लाखांचे सोन्याचे दागिने पळवले

खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या वादाच्या प्रकरणाची आज सुनावणी - Marathi News | Hearing of ongoing dispute over Jain boarding pune land transaction today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या वादाच्या प्रकरणाची आज सुनावणी

सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि गोखले बिल्डर या दोन्ही पक्षांकडून प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार असून, त्यानंतर होणाऱ्या धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ...

वधू-वर शोधणाऱ्या पुणेकरांना टार्गेट; विवाह मंडळांच्या तिघांवर गुन्हा, महिला आयोगाच्या दणक्यानंतर गुन्हा दाखल - Marathi News | Pune residents looking for brides and grooms targeted; Crime against three marriage council members, case registered after Women's Commission's crackdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वधू-वर शोधणाऱ्या पुणेकरांना टार्गेट; विवाह मंडळांच्या तिघांवर गुन्हा, महिला आयोगाच्या दणक्यानंतर गुन्हा दाखल

काही वधू-वर सुचक मंडळांकडून कमालीची आर्थिक फसवणूक, बनावट फोटो, बनावट प्रोफाइल्स तयार करणारे रॅकेट आहे ...

वेश्याव्यवसायाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन - Marathi News | Two police officers suspended for ignoring prostitution complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेश्याव्यवसायाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतरही त्या ठिकाणी वेळेत न पोहोचता दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे ...

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; टीडीआर प्रकरणाला दिलेली स्थगिती कायम - Marathi News | Chief Minister orders inquiry; Stay on TDR case remains in place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; टीडीआर प्रकरणाला दिलेली स्थगिती कायम

जनता वसाहत झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या नावाखाली ७६३ कोटींच्या लॅण्ड टीडीआर लाटण्याचा प्रकार आहे ...

गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाची माहिती - Marathi News | british High Commission informs that gangster Nilesh Ghaywal is in London | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाची माहिती

गुंड घायवळ याने ‘गायवळ’ या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केले होते. त्याच्यावर खून, खंडणी, संघटित गुन्हेगारीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत ...