लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अजित पवारांचे कट्टर समर्थक शैलेश मोहितेंचा उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश - Marathi News | Ajit Pawar's staunch supporter Shailesh Mohite joins Uddhav Thackeray group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचे कट्टर समर्थक शैलेश मोहितेंचा उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश

आमदार दिलीप मोहिते - पाटील आणि आमचे घरचे संबंध चांगले आहेत, पण राजकारणात आमची वेगळी भूमिका ...

"ज्याला एक खाते चालवता येत नाही, त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलं" - Marathi News | Aditya Thackeray targeted Eknath Shinde in Pimpri Chinchwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्याला एक खाते चालवता येत नाही, त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलं"

गुजरातचं भलं करण्याच्या नादात देशाचे नुकसान झालय असा आरोप त्यांनी केला.  ...

दारूसाठी चक्क पत्नीकडून पैशाची मागणी; विष प्राशन करून पतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Demanding money from wife for alcohol The husband took the extreme step of consuming poison | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारूसाठी चक्क पत्नीकडून पैशाची मागणी; विष प्राशन करून पतीने उचलले टोकाचे पाऊल

पतीचे स्वतःची कंपनी सुरु करण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले ...

थेरगावात टोळक्याचा राडा; पिस्तूल, कोयते हवेत फिरवून वाहनांची तोडफोड - Marathi News | The gang's outcry in Thergaon; Vandalizing vehicles by waving pistols and knives in the air | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावात टोळक्याचा राडा; पिस्तूल, कोयते हवेत फिरवून वाहनांची तोडफोड

आरोपींनी कोयते, लाकडी दांडकी, बियरच्या बाटल्या, घेऊन बेकायदेशीर एकत्र येऊन ते हवेत फिरवून परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण केली ...

"हृदयात राम आणि हाताला काम", हे आपलं हिंदुत्व; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | Rama in the heart and work in the hands this is our Hinduism Aditya Thackeray spoke clearly | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"हृदयात राम आणि हाताला काम", हे आपलं हिंदुत्व; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत. ...

लोहगावात दहशत माजविणारा गुड रोहन गायकवाड स्थानबद्ध - Marathi News | Gud Rohan Gaikwad who terrorized Lohgaon has been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगावात दहशत माजविणारा गुड रोहन गायकवाड स्थानबद्ध

आरोपीवर मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल ...

घराचा दरवाजा आतून बंद; बाथरुमचे दारही आतून बंद, महिलेचा गळा आवळून खून, प्रियकराला अटक - Marathi News | The door of the house is locked from the inside The bathroom door was also locked from inside, the woman was strangled to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराचा दरवाजा आतून बंद; बाथरुमचे दारही आतून बंद, महिलेचा गळा आवळून खून, प्रियकराला अटक

मुलीबरोबरच्या प्रेमसंबंधांना विरोध केल्याने तरुणाने कुत्र्याला बांधण्याकरीता असलेल्या बेल्टने गळा आवळून आईचा खून केला ...

प्रभू श्रीराम यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचं गाणं येणार; अमृता फडणवीस यांची माहिती - Marathi News | Devendra Fadnavis song will be on Prabhu Shriram Information from Amrita Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रभू श्रीराम यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचं गाणं येणार; अमृता फडणवीस यांची माहिती

देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं गाणं अजय - अतुल यांनी संगीतबद्ध केले असून मीसुद्धा त्यामध्ये गायले आहे ...

जय श्रीराम! शेफ विष्णू मनोहर तयार करणार ७ हजार किलोचा हलवा - Marathi News | Chef Vishnu Manohar will prepare 7 thousand kg Halwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय श्रीराम! शेफ विष्णू मनोहर तयार करणार ७ हजार किलोचा हलवा

अयोध्येतील ऐतिहासिक अभिषेक सोहळा आणि त्यानंतरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या भाविकांना आणि इतर व्हीआयपींमध्ये ‘राम हलवा’ वितरित केला जाणार ...