लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, मुळशी तालुक्यातील घटना - Marathi News | A toddler died after being crushed under the wheels of a tractor, an incident in Mulshi taluka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, मुळशी तालुक्यातील घटना

ट्रॅक्टर चालक रितेश शिवलाल तुनगर (३१, रा. असोला, ता. मानोरा, जि. वाशीम) याला पोलिसांनी अटक केली.... ...

कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात अधिकारीच ठरताहेत झारीतले शुक्राचार्य; राज्य सरकारची चपराक, प्रमाणित प्रतिशिवाय द्या प्रमाणपत्र - Marathi News | problem official in issuing Kunbi caste certificate; A slap to the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात अधिकारीच ठरताहेत झारीतले शुक्राचार्य; राज्य सरकारची चपराक

ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आल्यानंतर अशा अधिकाऱ्यांना राज्य सरकारने चांगलेच फटकारले असून जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची अडवणूक करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत..... ...

Pune: रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव एअरपोर्ट मार्गावर PMPML ची फिडर सेवा सुरू - Marathi News | Feeder service of PMPML started on Ramwadi Metro Station to Lohgaon Airport route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव एअरपोर्ट मार्गावर PMPML ची फिडर सेवा सुरू

पुणे महानगर परिवहन महामंडळानेदेखील या मार्गावर मेट्रो फिडर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.... ...

PMPML: जागतिक महिला दिनी महिलांना ‘पीएमपी’चा मोफत प्रवास, १७ मार्गावर विशेष बस - Marathi News | PMPML: Free travel for women on International Women's Day by 'PMP', special bus on 17 routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक महिला दिनी महिलांना ‘पीएमपी’चा मोफत प्रवास, १७ मार्गावर विशेष बस

पीएमपीकडून खास महिलांसाठी १७ मार्गावर विशेष बस साेडण्यात येणार आहेत.... ...

Pune: खरेदीच्या बहाण्याने तीन महिलांनी सराफातून पळवल्या सव्वा लाखाच्या बांगड्या - Marathi News | Three women stole bangles worth half a lakh from a bullion shop on the pretext of buying them. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खरेदीच्या बहाण्याने तीन महिलांनी सराफातून पळवल्या सव्वा लाखाच्या बांगड्या

बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वेर्णेकर यांनी फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली... ...

समाजाच्या अमान्यतेमुळे तृतीयपंथी शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत : प्रेरणा वाघेला - Marathi News | Tertiary education cannot be completed due to society's disapproval: Prerna Vaghela | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाजाच्या अमान्यतेमुळे तृतीयपंथी शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत : प्रेरणा वाघेला

तुमच्या कुटुंबात असे मूल असेल तर त्याला आधार द्या, असे मत आयटी क्षेत्रात मनुष्यबळ संसाधान पदावर काम करणाऱ्या तृतीयपंथी प्रेरणा वाघेला यांनी व्यक्त केले... ...

Pune: माॅडेलिंगसाठी मैत्रिणीला नेले, रागातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Takes girlfriend for modeling, stabs her in anger; A case has been registered against four | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माॅडेलिंगसाठी मैत्रिणीला नेले, रागातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी सराईतासह चौघांविरुद्ध गुन्हा नाेंदवला आहे.... ...

Pune: सिंहगड रस्ता परिसरात एकाच दिवशी २ चोऱ्या; सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ - Marathi News | 2 burglaries in same day in Sinhagad road area; Increase in incidents of gold chain theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्ता परिसरात एकाच दिवशी २ चोऱ्या; सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

याप्रकरणी महिलेने सिहंगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे... ...

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा; पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ - Marathi News | Flag to Ruby Hall to Ramwadi Metro; Pune metro projects launched by Prime Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा; पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली... ...