लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्वारीच्या शेतात ड्रोन भिरभिरला आणि बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात सापडला - Marathi News | A drone hovered in a sorghum field and the leopard was caught in a forest department trap | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ज्वारीच्या शेतात ड्रोन भिरभिरला आणि बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात सापडला

बिबट्या दिसला आणि योग्य नियोजन करून त्याला जाळ्यात पकडले, असा अनुभव वन्यजीव व्यवस्थापन संचालक नचिकेत उत्पात यांनी सांगितला.... ...

शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे भाजपा म्हणजे ‘ब्रिटिश भ्रष्ट जुमला पार्टी’ : सुप्रिया सुळे - Marathi News | BJP is the 'British Corrupt Jumla Party' that puts farmers in trouble: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे भाजपा म्हणजे ‘ब्रिटिश भ्रष्ट जुमला पार्टी’ : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.... ...

Pimpri Chinchwad: लिफ्ट मागितली अन् घात झाला, अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू - Marathi News | A woman on a two-wheeler dies in an accident when she asks for a lift and gets hit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लिफ्ट मागितली अन् घात झाला, अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २८) निघोज येथे घडली.... ...

पुणे परिसरातील किमान तापमानात वाढ होणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | minimum temperature in Pune area will increase, predicts the Meteorological Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे परिसरातील किमान तापमानात वाढ होणार, हवामान विभागाचा अंदाज

दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमधील किमान तापमानात वाढ होत आहे.... ...

लाच मागितल्याच्या आरोपावरून जुन्नरमध्ये वकिलाला अटक, एसीबीची कारवाई - Marathi News | Lawyer arrested in Junnar on charges of asking for bribe, ACB action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाच मागितल्याच्या आरोपावरून जुन्नरमध्ये वकिलाला अटक, एसीबीची कारवाई

२० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जूनरमधील वकिलावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे... ...

सोमाटणे फाटा येथे रस्ता ओलांडताना ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Pedestrian killed in collision with travel while crossing road at Somatne Phata | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोमाटणे फाटा येथे रस्ता ओलांडताना ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

टेम्पो ट्रॅव्हल्स चालक अनिकेत गंगाधर पुंडगे (वय २३, रा. लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.... ...

Pune Crime: पॅनकार्ड अपडेटच्या बहाण्याने ज्येष्ठाची चार लाखांची फसवणूक - Marathi News | Senior man cheated of Rs 4 lakh on the pretext of PAN card update Pune Crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पॅनकार्ड अपडेटच्या बहाण्याने ज्येष्ठाची चार लाखांची फसवणूक

हा प्रकार ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास घडला... ...

Pune Crime: पार्ट टाईममध्ये पैसे कमवा, दोघांना आमिष दाखवून १० लाखांचा गंडा - Marathi News | Earn money in part time, 10 lakhs scam by luring two Pune Crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाईममध्ये पैसे कमवा, दोघांना आमिष दाखवून १० लाखांचा गंडा

याप्रकरणी सिंहगडरोड आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. २८) तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत... ...

"नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करा पण जपूनच..." काेविड टास्क फाेर्स बैठक संपन्न - Marathi News | "Celebrate New Year but carefully..." Covid Task Force meeting concluded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करा पण जपूनच..." काेविड टास्क फाेर्स बैठक संपन्न

‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन... ...