लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Crime: हडपसर परिसरात दहशत माजविणारा गुंड नागपूर कारागृहात स्थानबद्ध - Marathi News | Gangster who terrorized Hadapsar area lodged in Nagpur Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर परिसरात दहशत माजविणारा गुंड नागपूर कारागृहात स्थानबद्ध

अभिषेक ऊर्फ नयन हरिदास भोसले (वय १९, रा. शेवाळवाडी) असे या गुंडाचे नाव आहे.... ...

'पाचशेची नवीन नोट देवाला द्यायचीय...' म्हणत एक लाखाला गंडा; येरवडा परिसरातील घटना - Marathi News | A new note of five hundred should be given to God... Incidents in Yerawada area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पाचशेची नवीन नोट देवाला द्यायचीय...' म्हणत एक लाखाला गंडा; येरवडा परिसरातील घटना

यावेळी शिगवी यांना बोलण्यात गुंतवून आरोपीने शिगवी यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढायला लावली.... ...

Pune: अल्पवयीन मुलीशी लग्न करणे पडले महागात, दुसऱ्यांदा गरोदर झाल्याने भांडाफोड - Marathi News | Marrying a minor girl expensive, getting pregnant for the second time leads to controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीशी लग्न करणे पडले महागात, दुसऱ्यांदा गरोदर झाल्याने भांडाफोड

नातेवाईकांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

धावत्या रुग्णवाहिकेत मदतनीस महिलेशी चालकांचे अश्लील चाळे, दोन चालकांवर गुन्हा - Marathi News | In a running ambulance, driver molested woman helper, crime against two drivers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धावत्या रुग्णवाहिकेत मदतनीस महिलेशी चालकांचे अश्लील चाळे, दोन चालकांवर गुन्हा

रुग्णवाहिका चालवत असतानाच, या दोन्ही चालकांनी पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला... ...

पुण्यात गुंडांशी दोन हात करत वाचवले तरुणाचे प्राण; पाेलिस आयुक्तांनी केला रणरागिणीचा सत्कार - Marathi News | A young man's life was saved by joining hands with gangsters in Pune; Commissioner of Police felicitated Ranragini | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गुंडांशी दोन हात करत वाचवले तरुणाचे प्राण; पाेलिस आयुक्तांनी केला रणरागिणीचा सत्कार

पोलिस हवालदार वळवी या २४ डिसेंबर रोजी रात्री ड्यूटी संपवून घरी निघाल्या होत्या.... ...

PMC: पाणीपट्टीची थकबाकी भरा, अन्यथा भरावा लागणार दंड - Marathi News | PMC: Pay arrears of water bill, otherwise fine to be paid pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीपट्टीची थकबाकी भरा, अन्यथा भरावा लागणार दंड

आता थकबाकीवर प्रति महिना एक टक्का व्याज लावून दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे... ...

बनावट कागदपत्रांद्वारे विदेशींना पासपोर्ट! टोळ्या सक्रिय; घुसखोरांच्या अटकेनंतर माहिती उघड - Marathi News | Passport to foreigners through fake documents! gangs active; Information revealed after the arrest of the intruders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट कागदपत्रांद्वारे विदेशींना पासपोर्ट! टोळ्या सक्रिय; घुसखोरांच्या अटकेनंतर माहिती उघड

परदेशी नागरिकांना पारपत्र मिळवून देणाऱ्या टोळ्या... ...

बिबवेवाडी, कात्रज परिसरातून ६ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई - Marathi News | 6 lakh foreign liquor stock seized from Bibvewadi, Katraj area; Strike action on the eve of New Year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबवेवाडी, कात्रज परिसरातून ६ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई

ही कारवाई पथकाने गुरुवारी (दि. २८) केली... ...

रेजिमेंटल क्लर्ककडून ११ लाखांचा अपहार, एनडीएमधील प्रकार; गुन्हा दाखल - Marathi News | 11 lakh embezzlement by regimental clerk, type in NDA; Filed a case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेजिमेंटल क्लर्ककडून ११ लाखांचा अपहार, एनडीएमधील प्रकार; गुन्हा दाखल

या प्रकरणी रेजिमेंटल क्लर्क हेमंत रावल (रा.कोंढवे धावडे) याच्यावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.... ...