लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune: शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी टणूचे पोलिस पाटील निलंबित - Marathi News | Police Patil of Tanu suspended for cheating the government pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी टणूचे पोलिस पाटील निलंबित

टणू येथील पोलिस पाटील शरद श्रीधर जगदाळे यांना तीन अपत्ये असल्याने निलंबित करण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर बारामती यांनी दिला आहे... ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आर्थिक अनियमितता? अधिसभा सदस्यचा आराेप - Marathi News | Financial irregularities in Savitribai Phule Pune University? Accusation of Adhi Sabha member | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आर्थिक अनियमितता? अधिसभा सदस्यचा आराेप

व्यवस्थापन परिषद सदस्याने विद्यापीठाच्या कारभारावर आक्षेप घेत थेट कुलपती तथा राज्यपालांकडे तक्रार केली... ...

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकासाठी आले सात आराखडे, एका आराखड्याची होणार निवड - Marathi News | Seven designs were submitted for Bhidewada National Monument, one design will be selected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकासाठी आले सात आराखडे, एका आराखड्याची होणार निवड

सादर केलेल्या सातपैकी एका आराखड्याची निवड राज्य सरकार करणार असून, तसा निर्णय पुणे महापालिकेला कळविण्यात येणार आहे... ...

Pune: खासगी सावकारांच्या तगाद्यामुळे तरुणाने संपवले जीवन, दाेन जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Youth ends life due to harassment of private moneylenders, crime against others | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी सावकारांच्या तगाद्यामुळे तरुणाने संपवले जीवन, दाेन जणांविरुद्ध गुन्हा

दीपक चंपालाल राजपुरोहित ( वय २५, रा. साईकृपा सोसायटी, सोमवार पेठ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे... ...

गॅसगळतीमुळे हॉटेलमध्ये आग, प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ; लष्कर भागातील घटना - Marathi News | Fire in hotel due to gas leak, accident averted due to accident; Incidents in the army area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसगळतीमुळे हॉटेलमध्ये आग, प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ; लष्कर भागातील घटना

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.... ...

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी १० लाखांची फसवणूक - Marathi News | 2 Crore 10 Lakh fraud on the pretext of investment in share market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी १० लाखांची फसवणूक

ही घटना २९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली..... ...

अस्वच्छ ठिकाणांंसाठी ८२ कर्मचाऱ्यांना पालिकेने बजाविली कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice issued by municipality to 82 employees for unsanitary premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अस्वच्छ ठिकाणांंसाठी ८२ कर्मचाऱ्यांना पालिकेने बजाविली कारणे दाखवा नोटीस

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक तसेच मोकादमांवरही कारवाई केली जाणार ...

छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार - Marathi News | Full size Bhakti Shakti statue of Chhatrapati Shivaji Maharaj and Sant Tukaram Maharaj will be installed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार

ब्रांझ मधील पुतळयाची उंची १० ते १२ फुट आणि पुतळयाचे वजन तीन हजार ते साडेतीन हजार किलो आहे ...

कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल, दुकानावरील अतिक्रणावर कारवाई - Marathi News | Action on encroachment on hotels shops in Koregaon Park area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल, दुकानावरील अतिक्रणावर कारवाई

कारवाईत पालिकेचे दोन जेसीबी २ जेसीबी, ३ अतिक्रमन वाहने, पोलीस तसेच महाराष्ट्र सुरक्ष मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचा समावेश ...