लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना सहव्याधीग्रस्तांना तीन दिवस ‘रेमडेसिव्हिर’, रुग्णांच्या उपचाराचा प्राेटाेकाॅल निश्चित - Marathi News | 'Remdesivir' for three days for Corona co-morbidities, the protocol for the treatment of patients is fixed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना सहव्याधीग्रस्तांना तीन दिवस ‘रेमडेसिव्हिर’, रुग्णांच्या उपचाराचा प्राेटाेकाॅल निश्चित

ज्या रुग्णांना ‘सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन’ (सारी) आजार असेल त्यांना पाच दिवस ‘रेमडेसिविर’ हे औषध देण्यात यावे... ...

दिल्लीत चोरी अन् गल्लीत विक्री, चोरांच्या टोळीचा पर्दाफाश; दीड कोटींची वाहने हस्तगत - Marathi News | Theft and street selling in Delhi, gang of thieves busted; Vehicles worth one and a half crore seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिल्लीत चोरी अन् गल्लीत विक्री, चोरांच्या टोळीचा पर्दाफाश; दीड कोटींची वाहने हस्तगत

या कारवाईमध्ये एक कोटी ५७ लाख रुपये किमतीच्या ११ आलिशान चारचाकी गाड्या पोलिसांनी हस्तगत केल्या.... ...

काेराेनाचा प्रसार हवेतून, मृतदेहांमुळे नाही; अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाइकांना देण्यात येणार - Marathi News | corona is spread through the air, not by corpses; The dead body will be handed over to relatives for cremation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेराेनाचा प्रसार हवेतून, मृतदेहांमुळे नाही; अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाइकांना देण्यात येणार

काेराेनाचा प्रसार हवेतून हाेतो. बाॅडीमुळे कोरोना पसरत नाही, यावर काेविड टास्क फाेर्सचे एकमत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.... ...

येरवडा परिसरात हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या महिला गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई - Marathi News | MPDA action against women criminals selling Hatbhatti liquor in Yerawada area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा परिसरात हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या महिला गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

पोलिस आयुक्तांची ही ८३ वी कारवाई केली आहे.... ...

महारेराच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच यंदा चार हजार गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण - Marathi News | For the first time after the establishment of Maharera, 4000 housing projects have been completed this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महारेराच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच यंदा चार हजार गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण

कोरोनाच्या प्रभावामुळे २०२२ मध्ये केवळ १,७४९ प्रकल्प होऊ शकले पूर्ण... ...

Pune: पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कमध्ये दोघांना १० लाखांचा गंडा - Marathi News | 10 lakhs cheated by two in Telegram task by luring them with a part time job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कमध्ये दोघांना १० लाखांचा गंडा

याप्रकरणी कोथरूड आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १२) गुन्हा दाखल केला आहे... ...

Pune: बनावट विदेशी स्कॉच बनवण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश, १० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Fake foreign scotch factory busted, worth Rs 10 lakh seized pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट विदेशी स्कॉच बनवण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे... ...

Pune Crime: गाडी चोरताना पोलिसाच्या अंगावर घातली चोरीची कार - Marathi News | stolen car was caught on the body of a policeman while stealing a car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाडी चोरताना पोलिसाच्या अंगावर घातली चोरीची कार

पोलिसांनी प्रसंगावधान राखत चोरट्यास ताबडतोब ताब्यात घेतले.... ...

सराफा दुकानात चोरलेले ५ किलो सोने पाइप, विहिरीत लपवले; श्वान, मेटल डिटेक्टरने शोधले - Marathi News | 5 kg gold pipe stolen from bullion shop, hidden in well; A dog, detected by a metal detector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराफा दुकानात चोरलेले ५ किलो सोने पाइप, विहिरीत लपवले; श्वान, मेटल डिटेक्टरने शोधले

हा मुद्देमाल शोधण्यासाठी बीडीडीस, श्वान आणि डीएसएमडी पथकाची मदत घेण्यात आली ...