लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहन काढा म्हणताच पोलिसाला तृतीयपंथीयाकडून धक्काबुक्की, कोरेगाव पार्क परिसरातील घटना - Marathi News | As soon as the vehicle was told to remove the police, a third party pushed the police, an incident in the area of Koregaon Park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहन काढा म्हणताच पोलिसाला तृतीयपंथीयाकडून धक्काबुक्की, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

प्रकरणी तृतीयपंथीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

Pune Crime: दारू पिताना झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून खून; तरुणाची कबुली - Marathi News | Murder by stone on head due to drunken argument; A young man's confession Pune Crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिताना झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून खून; तरुणाची कबुली

भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली.... ...

PMC: पुणे शहरात २१ चार्जिंग स्टेशन सुरू; पालिका दररोज घेणार हिशेब - Marathi News | PMC: 21 charging stations open in Pune city; The municipality will take account every day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात २१ चार्जिंग स्टेशन सुरू; पालिका दररोज घेणार हिशेब

पालिका आता चार्जिंग स्टेशनचा दररोजच्या हिशोब रोज घेणार आहे... ...

Pune News: खडी मशीन चौकामधून कात्रजकडे जाणारी वाहतूक आता वळविणार - Marathi News | Traffic going to Katraj will now be diverted from Khadi Machine Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडी मशीन चौकामधून कात्रजकडे जाणारी वाहतूक आता वळविणार

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ही माहिती दिली.... ...

आकुर्डीत खंडोबा यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, कसा असेल बदल? - Marathi News | Change in transport on the occasion of Khandoba Yatra in Akurdi, how will the change be? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आकुर्डीत खंडोबा यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, कसा असेल बदल?

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे... ...

PMRDA ‘डीपी’साठी २४ जानेवारीला बैठक, मान्यतेनंतर आराखडा राज्य सरकारकडे सादर केला जाणार - Marathi News | Meeting for PMRDA 'DP' on January 24, after approval the plan will be submitted to the state government | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PMRDA ‘डीपी’साठी २४ जानेवारीला बैठक, मान्यतेनंतर आराखडा राज्य सरकारकडे सादर केला जाणार

बैठकीत आराखड्यास मान्यता मिळाल्यानंतर तो राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.... ...

ज्या झाडावर शरद मोहोळच्या मारेकर्‍यांनी गोळीबाराचा केला सराव ते झाडच नाही जागेवर - Marathi News | The tree on which Sharad Mohol's killers practiced firing is not the tree itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या झाडावर शरद मोहोळच्या मारेकर्‍यांनी गोळीबाराचा केला सराव ते झाडच नाही जागेवर

गोविंद उभे (रा. मुंबई) यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या झाड्याचे बुंध्यावर पोळेकर व इतरांनी मिळून ६ गोळ्या झाडल्या होत्या.... ...

खरेदी खतामध्ये ठरवून दिलेले नियम न पाळता फ्लॅटधारकांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल - Marathi News | defrauding the flat holders by not following the rules laid down in the purchase contract; A case has been registered against the builder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खरेदी खतामध्ये ठरवून दिलेले नियम न पाळता फ्लॅटधारकांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल

ताथवडे येथील द लूक हाउसिंग सोसायटीत २ मार्च २०१६ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला ...

बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करणार; शिवसेनेच्या आंदोलनानंतर पीएमपीएमएलचे आश्वासन - Marathi News | Transferred employees will join the service permanently; PMPML's assurance after Shiv Sena agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करणार; शिवसेनेच्या आंदोलनानंतर पीएमपीएमएलचे आश्वासन

आंदोलनाची तीव्रता बघता महामंडळाने अखेर पात्र कर्मचाऱ्यांना १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत कायम करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले ...