शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या पुरामुळे रोगराई पसरू नये, पिंपरी आयुक्तांचे दक्षतेचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 21:14 IST

गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्याना पूर आला आहे.

पिंपरी : मुळा आणि पवना नदीचा पूर ओसरला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना नागरि सुविधा मिळाव्यात, याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. रोगराई पसरू नये, याबाबत दक्षतेचे आदेश आयुक्तांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत. वेधशाळेने रेड अलर्ट जारी केल्याने पूरनियंत्रणासाठी सज्ज रहावे, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. 

गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने शहर आणि मावळ, मुळशी  भागातील धरणे फुल झाली आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्याना पूर आला आहे. त्यामुळे सात हजार नागरिकांना स्थलांतरित केले होते. पूर ओसरल्याने याबाबतचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत बैठक झाली. यावेळी कार्यकारी अभियंते उपस्थित होते. पूराचे पाणी ज्या भागात घुसले होते. त्या भागातील पाणी ओसरल्याने निसरडे झालेले रस्ते साफ करावेत, आरोग्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही, याबाबत धुरीकरण करावे, अशा सूचनाही करण्यात आल्या........................ आपत्कालीन विभाग संपर्क क्रमांकअ प्रभाग- 8888844210ब प्रभाग- 7722060926क प्रभाग- 9922501942ड प्रभाग- 9112272555ई प्रभाग- 9822012687फ प्रभाग- 9922501288ग प्रभाग- 7887893077ह प्रभाग- 7887893045आपत्ती विभाग- 8888844210....हाय अलर्टमुळे दक्षता  महापालिका भवन आणि प्रभागस्तरांवर पूरनियंत्रणकक्षही सुरू आहे. महापालिका परिसरातील पूरस्थितीमध्ये नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना मदत करण्यासाठी यंत्रणा सज्ज असून नदी घाटांवर सुरक्षारक्षक तैनात आहेत. दापोडी, पिंपरी, सांगवीतही संक्रमण शिबिराच्या जागा निश्चित केल्या आहेत. पवना धरण, आपत्तकालीन विभाग, अधिकारी असा समन्वय साधला जाणार आहे. या विभागात चोविस तास कर्मचारी तैनात राहणार आहेत. सिंचन विभाग, धरण, हवामान खाते यांच्याशी संवाद आणि संपर्क साधण्यासाठी सूचना केल्या आहेत. वेध शाळेने आणखी दोन दिवस अतिपर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पूरनियंत्रण कक्षाला सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत अधिकाºयांचा व्हॉटस् अ?ॅप ग्रुपही कार्यरत आहे. .

........................................ आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्रातील पूर ओसरला आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर राहणार असल्याने आपत्तकालीन विभागास सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पूराचे पाणी ओसरल्याने पूरपरिस्थती असणाºया भागात स्वच्छता, आरोग्यविषयक कामे सुरू आहेत.ह्णह्ण

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदीHealthआरोग्यDamधरण