शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 21:04 IST

पुढील विरोधी नेतेपदी कोण याची पिंपरी महापालिकेच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व विरोधीपक्षनेते नाना काटे  यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे  बुधवारी राजीनामा दिला आहे. त्यांचा विरोधीपक्षनेते पदाचा एक वर्षांचा कार्यकाळ मंगळवारी संपला. त्यामुळे यापुढील पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी कुणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 

विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आपला कार्यकाल पूर्ण केला. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध त्यांनी विरोधीपक्षनेता म्हणून जोरदार आवाज उठविला. मात्र,वर्षभराचा कार्यकाल पूर्ण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पिंपरी महानगरपालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या पदासाठी पक्षाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. पक्षाच्या नऊ नगरसेवकांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी शहराध्यक्षांकडे अर्ज दाखल केले आहे. २०२० च्या महापालिका  निवडणुकांच्या मोर्चेबांधणीच्या दृष्टीने राष्ट्रवादीकडून कुणाच्या खांद्यावर  विरोधीनेतेपदाची जबाबदारी दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसResignationराजीनामाNCPराष्ट्रवादी काँग्रेस