शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फक्त अडीच हजारांसाठी मित्रानेच केला खून : पिंपरीतील एचए मैदानातील खुनाचा उलगडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 18:54 IST

बरेच दिवस उलटूनही अक्षयने ती रक्कम अजयला परत दिली नव्हती. यामुळे अजयने त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता.

ठळक मुद्देपुरावा नष्ट करण्यासाठी अजयचा मृतदेह पेटवून पसार

पिंपरी : पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स कंपनीच्या (एच ए) मैदानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या तरूणाच्या खुनाचा छडा लावण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. उसने घेतलेल्या अडीच हजार रूपयांवरून झालेल्या वादातून मित्रानेच त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.अक्षय दिनकर राऊत (वय २५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अजय राजेश नागोसे (वय १९, रा. गांधीनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अजय आणि अक्षय हे दोघे मित्र होते. काही दिवसांपूर्वी अक्षय याने अजयकडून अडीच हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, बरेच दिवस उलटूनही अक्षयने ती रक्कम अजयला परत दिली नव्हती. यामुळे अजयने त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. दरम्यान, शनिवारी (दि. २१) रात्री आरोपी अक्षय आणि अजय हे सोबतच होते. ते पिंपरीतील नेहरुनगर येथील एच. ए. मैदानातून घरी निघाले होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा पैशावरुन वाद झाला. अक्षय याने अजयच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू आणि दगड मारुन खून केला.तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी अजयचा मृतदेह पेटवून पसार झाला. दरम्यान, पोलीस तपास करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार अक्षयला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून