शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

माचिस न दिल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून केले एकाला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 18:29 IST

तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देडोक्यात दगड घालून लाकडी दांडक्याने पायावर मारत जखमी केले

पिंपरी: माचिस न दिल्याच्या रागातून एकाच्या डोक्यात दगड घालून मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आकुर्डी येथे गुरुवारी (दि. ३) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

हिमांशू मुन्नालाल गुप्ता (वय २९, रा. चिंचवड), असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजवंश राजमंदर सिंग दुधानी, अभिषेक बनसोडे (दोघे रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) आणि त्यांच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता कामावरून रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर दारू पिलेल्या राजवंशने त्यांच्याकडे माचिस मागितली.त्यांनी माचीस नसल्याचे राजवंशला सांगितले. यावरून त्याने गुप्ता यांना धमकी देत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या डोक्यात दगड घालून लाकडी दांडक्याने पायावर मारत जखमी केले. त्यानंतर अन्य साथीदारांना बोलावून गुप्ता यांना दगडाने, लाकडी दांडक्याने मारले. निगडी पोलीस तपास करत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक