शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीला धडकून एकाचा मृत्यू, ३ जखमी; देहूरोडजवळच्या किवळेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 14:41 IST

किवळे गावाजवळ एका अज्ञात वाहनाला धडकून दुपारी १२ च्या सुमारास झालेल्या अपघातात मोटारीतील एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत.

ठळक मुद्देअज्ञात वाहनाला धडकून एकाचा मृत्यू, तीन जण जखमीजखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

पिंपरी : देहूरोडच्या हद्दीत किवळे गावाजवळ एका अज्ञात वाहनाला धडकून दुपारी १२ च्या सुमारास झालेल्या अपघातात मोटारीतील एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातात गंभीर जखमी झाल्याने संजय नारायण दाऊतपुरे (रा. अमरावती) यांचा  रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. भीमराव दत्तोबा म्हस्के (वय ५५), मनोज सुरेश बंडगर (वय ३०), सचिन उत्तरेश्वर साठे (वय २८, रा. सर्व काळेवाडी, पुणे) हे तिघेही गंभीर जखमी आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघे मोटारीने (एमएच १४, सीएक्स ९०२१) मुंबईवरून पुण्याला येत होते. देहूरोड येथे किवळे गावाजवळ त्यांच्या पुढे जाणार्‍या एका अज्ञात वाहनाला धडकून नंतर रस्त्याच्या शेजारी असलेल्या लोखंडी कठड्यावर जाऊन त्यांची मोटार आदळली. या अपघातात संजय यांना तळेगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर भीमराव, मनोज आणि सचिन हे तिघेही गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल